‘स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी राज्यात ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde- एकनाथ संभाजी शिंदे यांनी केले आहे.
#SwachhataHiSeva
‘तरुणांच्या आठवणींचा अल्बम’
त्यांची गाणी ऐकत मोठे झालेल्या तरुणाईच्या मनाला चटका लावून जाणारी ही गोष्ट. ‘हम रहे या ना राहे, कल याद आयेंगे वो पल’ ह्या त्यांच्याच गाण्याप्रमाणे ते रसिकांच्या मनात कायम राहतील.
'ब्ल्यूटूथ जमान्याचा बादशाह' गायक #KK ह्यांस भावपूर्ण श्रद्धांजली.
#RIP
मा.@OfficeofUT जी, आज संभाजीनगरच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आपण पाणी प्रश्नी जशी तातडीने बैठक घेतली तशीच एक बैठक डोंबिवली परिसरातील पाणी टंचाई प्रश्नी घेतली तर उपकार होतील. @mieknathshinde जी सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असल्याने बहुदा फालतू गोष्टींसाठी त्यांना फुरसत मिळत नसावी.
Extremely tragic… My heartfelt condolences to family and friends of CDS General Bipin Rawat and the 11 army personnel. We will always be grateful for your service towards our nation.
Formidable lead for #TeamIndia after some important runs added by the tail.
It’ll be interesting to see how England respond after being behind.
By the way, @Jaspritbumrah93 just played the shot of his life today. 😀
#ENGvIND