Member of Legislative Assembly - Mira Bhayander | MiraBhayander's Sevak | Member @BJP4Maharashtra | Former Mayor - Mira Bhayander Municipal Corporation
भारत के यशस्वी प्रधानमंत्री, आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
@narendramodi
ईश्वर से प्रार्थना है की आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं राष्ट्रसेवा के लिए निरंतर ऊर्जा प्रदान करें।
आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं अनंत शुभकामनाएं!
#PM_ModiJi
कोळी बांधवांच्या जीवनात समुद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या समृद्ध सागरी परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा उत्सव असलेल्या नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.
#NaraliPournima#Festival#MiraBhayandar
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांचा हा प्रवास अभिमानाने स्मरूया आणि पुढच्या भारताचा प्रवास एकजुटीने घडवूया.
समस्त देशवासियांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳
#स्वातंत्र्यदिन#IndependenceDay#जय_हिंद#BJP#India
वचनपूर्तीचा आणखी एक ठोस टप्पा!
मीरारोडच्या नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या स्वतंत्र शिधावाटप कार्यालयासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. @Devendra_Office
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार!
"श्री जगन्नाथ रथयात्रा" हा आपल्या सनातन संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा अतिशय पवित्र व भव्य उत्सव आहे.
सर्व भाविकांना श्री जगन्नाथ रथयात्रेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
जय जगन्नाथ!
#जयजगन्नाथ#JagannathRathYatra#सनातनसंस्कृती
देश की सुरक्षा का सशक्त नेतृत्व, दृढ़ संकल्प और राष्ट्रसेवा के प्रति समर्पित जीवन का पर्याय, माननीय केंद्रीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएँ। @rajnathsingh#RajnathSinghJi#Birthday#BJP#MiraBhayandar
महाराष्ट्रातील जनसंघाचे पहिले आमदार, भारतीय जनता पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रवादी विचारांचे ज्येष्ठ नेते स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#RambhauMhalgi#BharatiyaJanataParty#MiraBhayandar#Maharashtra
"देशाची एकता आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन "
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी लिहिलेला लेख नक्की वाचा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक, राष्ट्रभक्तीचे आणि हिंदुत्व विचारांचे प्रखर प्रेरणास्थान परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#DrKeshavBaliramHedgewar#SmrutiDin#RSS#BJPMaharashtra
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. पियूषजी गोयल जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! @PiyushGoyal#BirthdayWishes#PiyushGoyalJi
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमचे मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! @ChDadaPatil#BirthdayWishes#ChandrakantDada