आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan
मा. मुख्य सचिव,
महोदय,
जाहीर झालेल्या परीक्षांच्या तारखा, निकाल, कागदपत्र पडताळणी, प्रतीक्षा यादी, रिस्पॉन्स शीट या सर्व प्रक्रिया करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या संमतीने MIDC, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP, नगरपरिषद सर्व विभागांना तातडीचे आदेश द्यावेत ही कळकळीची विनंती.
कळावे
@SMungantiwar सुद्धा जागा कमी
असल्यामुळे वंचित राहावे लागत आहे... त्यामुळे
एक कळकळीची विनंती आहे साहेब वन
लेखापाल ची प्रत्येक विभागासाठी प्रत्येक कास्ट
ला किमान दोन तीन ' तरी जागा वाढवून
मिळाव्यात ही विनंती
धन्यवाद....
@SMungantiwar नमस्ते साहेब
, वन लेखापाल ची सध्या पदभरती सुरू
आहे पण प्रत्येक विभागात एक एकच जागा
असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीच वातावरण
निर्माण झाले आहे. एवढ्या वर्षातून जागा
निघाल्या व त्या ही इतक्या कमी जागा आहेत व
फॉर्म लाखोने आलेले आहेत. बऱ्याच मुलांना
परीक्षेत मार्क चांगले असून
@SMungantiwar नमस्ते साहेब
, वन लेखापाल ची सध्या पदभरती सुरू
आहे पण प्रत्येक विभागात एक एकच जागा
असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीच वातावरण
निर्माण झाले आहे. एवढ्या वर्षातून जागा
निघाल्या व त्या ही इतक्या कमी जागा आहेत व
फॉर्म लाखोने आलेले आहेत. बऱ्याच मुलांना
परीक्षेत मार्क चांगले असून
@SMungantiwar सुद्धा जागा कमी
असल्यामुळे वंचित राहावे लागत आहे... त्यामुळे
एक कळकळीची विनंती आहे साहेब वन
लेखापाल ची प्रत्येक विभागासाठी प्रत्येक कास्ट
ला किमान दोन तीन ' तरी जागा वाढवून
मिळाव्यात ही विनंती
धन्यवाद....
@SMungantiwar नमस्ते साहेब
, वन लेखापाल ची सध्या पदभरती सुरू
आहे पण प्रत्येक विभागात एक एकच जागा
असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीच वातावरण
निर्माण झाले आहे. एवढ्या वर्षातून जागा
निघाल्या व त्या ही इतक्या कमी जागा आहेत व
फॉर्म लाखोने आलेले आहेत. बऱ्याच मुलांना
परीक्षेत मार्क चांगले असून
@SMungantiwar नमस्ते साहेब
, वन लेखापाल ची सध्या पदभरती सुरू
आहे पण प्रत्येक विभागात एक एकच जागा
असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीच वातावरण
निर्माण झाले आहे. एवढ्या वर्षातून जागा
निघाल्या व त्या ही इतक्या कमी जागा आहेत व
फॉर्म लाखोने आलेले आहेत. बऱ्याच मुलांना
परीक्षेत मार्क चांगले असून
पसंती क्रमांक घेउन एका जिल्हापुरते मर्यादीत भरतीचा पर्याय का?
ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली.
कोण आहेत ते झारीतले शुक्राचार्य ?
#75000_मेगा_भरती मध्ये घोटाळे होऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी जिल्हा निहाय भरती काढू नका
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
तलाठी, वनरक्षक zp इ. साठी एकच जिल्हा निवडण्याची अट का?
राज्यस्तरीय परीक्षा कोणाला नको आहे?
1000 रुपये परीक्षा शुल्क, जे परीक्षा रद्द झाल्यास माघारी मिळणार नाही. यात तर फायदा कंपनीचा आहे.
#75000_मेगा_भरती फसवी आहे का?
@CMOMaharashtra@mieknathshinde किती फसवणार?
2019 ची 72 हजाराची फसवी भरती रद्द झाली.
आता #75000_मेगा_भरती जाहीर केली आहे.
प्रत्यक्षात काय तर तुटपुंज्या तांत्रिक पदांच्या जाहिराती.
@CMOMaharashtra किती फसवणार आहात.