मित्रांनो मराठीच नाही पण ह्या महाराष्ट्राला आपलं राज्य समजणारी स्वतःला महाराष्ट्राचा पुत्र समजणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन द्या.
मग भले ते कुठल्याही जाती धर्माचे असो पण महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारे हवे मुंबई सोडुन जाणारे पळकुटे नकोत !🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏💐
फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस फौजदार दिलीप पोपट लोंढे हे कोरोना बाधित असल्याने भारती हॉस्पिटल धनकवडी येथे दाखल केले होते, आज दुपारी उपचारादरम्यान कोरोनाशी सामना करताना ते शहीद झाले.@DGPMaharashtra
बिहारच्या आमदारांचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मदतीसाठी फोन ,काही तासातच ठाण्यात अडकलेल्या परराज्यातील मजूरांना पोहोचले महिनाभराचे रेशन.
#जे बोलतो ते करूनच दाखवतो
गर्व नाही तर माज आहे आम्हाला आमच्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा
#सीएम होतो ऐसा @CMOMaharashtra
हिन्दुस्तानाचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांच्या बलिदानाची यशोगाथा आणि ऐतिहासीक उलगड़ा थेट त्यांच्या वंशज यांची जुबानी
*सर सेनापती येसाजी कंक*यांचे थेट वंशज श्री सिध्दार्थजी संजय कंक* या तर मग LIVE 29 APRIL संध्याकाळी 6 वाजता JAI HIND NEWS channel वर
@AUThackeray साहेब कल्याण येथे 9 महिन्याची गरोदर ताई आहेत त्यांना त्यांच्या गावी वाई येथे जाण्यासाठी खूप प्रयत्न केले पण लोकडाऊन मुळे ते शक्य नाहीं होत आणि त्यांचं इथे बाळंतपण ही करणारे कोणी ही बाई माणूस नसून कृपया आपण काही मदत कराल का
जय शिवराय🙏
साहेब ज्यांच्या कडे आधारकार्ड लिंक रेशन कार्ड नाही त्यांच्या विचार करून धान्य वाटप व्हावे आधी रेशनकार्ड आलं मग आधारकार्ड
या कठीण काळात रेशन दुकानदार मगृरीच्या भूमिकेत आहे त्यांच्या वर वचक ठेवा आणि कृपया गरिबाला रेशन विना लिंक आधारकार्डाचे दयावे कारण पोटासाठी कोणतीच लिंक चालत नाही
कौतुकास्पद ! कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी मुंबई मनपाच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर कोवीड योद्धा झाल्या आहेत. परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले असल्याने आपल्या अनुभवाचा उपयोग करत त्या मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. किशोरी ताईंचे आभार! @KishoriPednekar
Tok प्रमुख ओमी कलानी यांनी सगळ्यांना आव्हानं केलं की जो पर्यंत राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी यांच्या कडून सरकारी आदेश निघत नाही तो पर्यंत व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन संयम बाळगावा @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#waragainstwirus#StayHomeStaySafe
https://t.co/PptAc1dicS
@AUThackeray साहेब व @CMOMaharashtra उल्हासनगर शहरात एकही करोना चा पेशंट नाही पण जर कारागीर व कामगार लोकांना वेळेवर जेवण नाही दिल्यास उल्हासनगर शहर कोरोनाचा हॉट स्पॉट होऊ शकतो बाहेरून आलेल्या कामगारांची संख्या ही भली मोठी असून आपण या वर मार्ग काढावा
पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांकडून तातडीने कारवाई. प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना अटक. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कसून तपास सुरू- मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती
#MaharashtraWithCM
सर्दी,खोकला,ताप कोणतेही लक्षण दिसले तर लपवू नका..घरच्या घरी उपचार करू नका..
काही झालं तर लोक वाळीत टाकतील का?नाही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही...दवाखान्यात लवकर या- मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT#MaharashtraWithCM
20 तारखेपासुन अर्थचक्र फिरवावेच लागेल, नाही तर आर्थिक संकटात सापडू. म्हणजे आगीतुन फुफाट्यात होईल. त्यामुळे काही प्रमाणात आपणे झोन प्रमाणे काही प्रमाणात सुरुवात करणार आहोत:- मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
#MaharashtraWithCM
वृत्तपत्रवर बंदी नाही..पेपर स्टॉल वर बंदी नाही..घरोघरी पत्र टाकू नये असं मला वाटत..महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे.. कृपा करून आरोग्य विषयक आणीबाणी आहे,ह्यात मला धोका घ्यायचा नाही..मुंबई आणि पुणे सारख्या ठिकाणी संकट संपवायचं आहे :- मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
काही जण माझं कौतुक करत आहेत की उद्धवजी चांगल काम करीत आहात. काहीजण ज्यांच्या मनाप्रमाणे होत नाही आहे ते नाव ठेवत आहेत. सहाजिकच आहे :- मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
#MaharashtraWithCM
हा शत्रु दिसत नाही... विचित्र हे आहे की हा शत्रु आपल्याच लोकांच्या माध्यमातुनच आपल्यावर हल्ला करतोय. अभुतपूर्व जिद्द आपण दाखवत आहोत. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT#WarAgainstVirus#MaharashtraWithCM
ग्रीन झोन आणि ऑरेंज मध्ये माफक स्वरूपात आपण उद्योगांना परवानगी देत आहोत..आता जिथे शक्य आहे ,मजुरांची ये जा न करता काम सुरू करायची परवानगी :- उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT#MaharashtraWithCM
लतादीदींच्या गाण्याची आठवण झाली, सरणार कधी रण... शत्रू दिसत असता, तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते, मात्र हा अदृश्य शत्रू आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो : मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT