मा मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय दया हो का आमचे घर उन्हात बसवता आम्ही सगंण क परिचालक म्हणजे ग्रामीन जनतेची नाळ आहोत का आम्हाला देशो धडीला लावता पेमेंट तूम्ही करा ना आमचे लई हाल होते त साहेब आम्हाला आठ महीने झाले पेमेंट नाही सरपंच चेक देत नाही
हेच का अच्छे दिन
हेच का आ सरकार
आपल्या न्याय व हक्का साठी चलो मुंबई
जर या शासनाला जाग येत नसेल तर आपन स��्व डिजीटल महाराष्ट्र करणारे तरुण संगणक परिचालक दि 05/3/18 रोजी मुबंई डिजीटल करू
ज्या ��ेशाची धुरा आज संगनक परिचालकांच्या हाती देश डिजीटल करण्यासाठी दिली तोच संगनक परिचालक आज स्वःताचे घर चालव न्या साठी शासनाकडे कामाचा मोबदला माघ न्यासाठी भिक माघत आहे वा रे डिजीटल कसा होईल डिजीटल इंडिया आज आम्हाला जीव देन्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील संगणक परिचालकांची