कुर्ला नेहरूनगर (S T Depo ) जी गाड्यांची Announcement होते , त्या speaker चा जो आवाज असतो तो कोणालाही समजत नाही , अशी त्या स्पीकर ची qulity , कृपया त्यात काही update झाले तरं बरं होईल..@msrtcofficial@PratapSarnaik
https://t.co/ohDG8kRpQK ; It has been 3 days since my washing machine arrived (8-10-25), your man has not come to install it yet, please arrange your man today, otherwise I will not buy any of your Samsung products again.@SamsungIndia
गार्डन लेन, संघाणी इस्टेट, घाटकोपर(प),अदानी पॉवर यांनी त्यांच्या कामासाठी रस्ता खोदून 1 महिना होऊन गेला,पण रस्ता आहे तसाच आहे,अक्षरशः लोकांना चालता येत नाही @mybmc@mybmcWardN
मुंबई मध्ये रात्रभर बाईक रायडर जे कर्कश आवाज करतात, त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी , कारण वयस्कर व्यक्तींना Attack येऊ शकतो, 100 नंबर डायल करून पण काही उपयोग नाही ,घाटकोपर(प) @Dev_Fadnavis@NiteshNRane@CPMumbaiPolice
*जरांगे पाटलांच्या डोळ्यात धंनजय मुंडे सलत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.
*संतोष देशमुख यांना कंपनी ने किती आर्थिक लाभ मिळवून दिला हे ही तपासलं पाहिजे
*संतोष देशमुख कंपनी ची सेक्युरिटी असताना सुद्धा प्रोटेक्शन कोणत्या हेतूने देत होते तेही तपासलं पाहिजे@anjali_damania
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मंत्रालय सहाय्यक, FSO व पोलीस भरतीमध्ये वंजारी तरुणांची गगन भरारी.
हे यश सुरेश धस व अंजली दमानिया यांना समर्पित..!
पुन्हा म्हणू नका एवढे कसे नोकरीला लागले.? @SureshDhasBJP@anjali_damania
,गेली 2 दिवस झाले ,पाण्याचा एक थेंब आला नाही, (माणेक बिल्डिंग, गार्डन लेन,संघांनी इस्टेट ) घाटकोपर (प) मुं 86, आपण यावर काही उपाय योजना करणार आहात का ?@mybmc
गेली 8 ते 9 दिवस झाले पाणी खूप कमी येतंय ,1 तास भर पण पाणी पुरत नाही ,(माणेक अपार्टमेंट , गार्डन लेन , संघांनी इस्टेट घाटकोपर (प) ) ,ऐन सणासुदीच्या दिवसात पाणी नाही,ह्याकडे आपण लक्ष्य घातले तर बरं होईल @mybmc