आपल्या महाराष्ट्रातील लोकांची मोठमोठ्या प्रोजेक्ट ला नाव द्यायला या सरकार कमीपणा वाटत.
काय गरज होती न्हावा शेवाला अटल सेतू नाव द्यायची…भाजपमधीलच महाराष्ट्रातल्या कोणाचं नाव दिलं असत तरी चाललं असत.
आताही नवी मुंबई एयरपोर्ट ला दिबा पाटीलांचं नाव द्यायला यांना कमीपणा वाटतेय.
सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे.
एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार ( यात मी पण आलो. ) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी.संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी.
@Marathi_Rash महाराष्ट्र साठी एकमेव पक्ष कायमच रस्त्यावर आणि अन्याय विरुद्ध उभा आहे 💯
फक्त राज ठाकरे सोबत आता महाराष्ट्र ❤️
रोज रडत बसणारे महाराष्ट्र धर्म बद्दल लक्षात ठेवा जेव्हा संकट येत त्यावेळी संपूर्ण जगात फक्त मनसे उभी राहते 🙏
जय महाराष्ट्र 🚩
जय मराठी 🚩
जय मनसे 🚩
जपानची मुलगी मुंबईत राहते. आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथली भाषा आपल्याला यायला हवी याची जाणीव ठेवून ती रोज १-२ शब्द, वाक्प्रचार शिकतेय.
आणि...
इथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या परप्रांतीयांना #मराठी बोलताही येत नाही, उलट दुसऱ्यांना हिंदी बोलण्याची जबरदस्ती करतात.
@KasarPatil96 ते आले बिहार मधून जरी असले तरी लढतायेत मराठी साठी आणि महाराष्ट्रातील काही पांचट उत्पत्ती मराठी माणसाला सोडून सगळ्यांची चाटण्यात धन्यता मानत आहे
ठाकरे बंधूंना जाहीर पाठींबा ✌️
होय,आपला मराठी माणूस मजबूत होतोय!
"आपला मराठी माणूस"
संकटात असेल तर आपणच पुढे यायचं, हे मराठी माणसाच्या रक्तातच आहे..💪
सर्व मराठा बंधू-भगिनींनो, मोठ्या संख्येने एकत्र या आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करा..🚩
धन्यवाद @ekikaranmarathi समिती 🙏
@BJP4Mumbai@AmeetSatam@Rajesh_Shirwadk@OfficeofUT कोकणच्या लोकांचे आवडते खाद्य मासळी(मासे) विकण्यावर मुंबईत बंदी आहे. भाजपचे कोअर परप्रांतीय मतदारांना मासळीचा वास आवडत नाही. कोकणी लोकांना भाजपची मतदार घरे नाकारतात...ह्यावर भाजपने कधी आंदोलन केले नाही ?
मुंबई मध्ये भाजपा १३७ जागेवर तर शिवसेना ९० जागेवर लढणार.
उद्धव आणि राज यांच्यापासून मुंबईला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे,जर हे सत्तेत आले तर मराठी माणूस अंबरनाथ ला फेकला जाईल.
१६ तारखेला मुंबईचा महापौर भाजपाचा होणार आणि २५ वर्षे लुटलेल्या BMC चा हिशोब होणार.
@OfficeofUT@Dev_Fadnavis