Extremely disappointed with the 8hr delay of Train 09323. Scheduled departure from Vasai Road was 9:05 AM. This caused massive disruption. Demand explanation & compensation. Investigate immediately. @RailMinIndia@AshwiniVaishnaw@WesternRly @DRM_BCT @CPGRAMS PNR: 8349944005
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या *गोरेगावातील सिद्धार्थ नगर पत्राचाळ* पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना थकीत भाड्यापोटीचे *(१२.५ लाख)* राज्य सरकारमार्फत अदा करण्यात आले.त्याबद्दल राज्याचे *उप मुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis जी यांचे आभार
मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांचे तमाम मुंबईकरांचे वतीने मन:पूर्वक जाहिर आभार !
Dear @timesofindia please doubly check before reporting on sensitive matters.Across India BJP leaders are getting threat calls from the terror outfit "Lashkar-e-Khalsa".In my case,Im still getting threats & investigation by Mumbai Police is still going on to nab the real culprits
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय संगठन सह सचिव माननीय श्री @shivprakashbjp जी को उनके जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएं।
प्रभु श्री राम का आशीर्वाद सदैव आप पर बना रहे।
मुंबईच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर माझ्या प्रभागातील लोकांचे जीवन सुखकर व सुलभ व्हावे यासाठी लोकांना मोफत छत्र्यांचे वाटप केले. यावेळी लोकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
We have been arrested by Thackeray Sarkar for organising participating in the Vikas Teerth Bike Rally and are currently detained at Trombay Police Station !
Request you all to kindly reach Trombay Police Station as soon as possible in large numbers.