"कुलगुरु महोदय दया करा, परिक्षेचा वेळापत्रक जाहिर करा"- अभाविप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासोबत आपण सुपरिचित आहातच. नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी विद्यापीठाच्या उदासीनतेच्या भूमिकेमुळे अत्यंत त्रासून गेलेला आहे.
युवक क्रांती दल पुणे शहर
उद्या मंगळवार दि. 17 मे रोजी सकाळी 11.30 वा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कुलगुरूंच्या भेटीसाठी जायचे आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
गेली 10 दिवस झालं पक्षाचे कार्यकर्ते ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन करत आहे, आज मंत्री महोदय आहेत पुण्यात. @SandhyaSonawa10 मॅडम आज ऑनलाइन परिक्षेबद्दल पक्षाची भूमिका काय आहे हे एकदा कन्फर्म विचारून घ्या. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अस नको...
@SakshnaSalgar@ravikantvarpe
उद्या दिनांक १३ मे रोजी सकाळी दहा वाजता सिद्धी बँक्वेट, डि.पी.रोड, पुणे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित ‘संवाद’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मी संवाद साधणार आहे. वेगवेगळ्या विषयावर तरुणाईशी गप्पा मारायला मी उत्सुक आहे.
If this government not able to understand the problem that we students are facing then for what we had elected this government. If government goes against students then the entire youth of Maharashtra will not electe this government in next time.
@samant_uday@narendramodi