मा,@uddhavthackeray@AjitPawarSpeaksडिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार, #संगणकपरिचालक
मा,@uddhavthackeray@AjitPawarSpeaks डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिएकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपर प्रश्न पूर्ण करतो,पण या अर्थसंकल्पात कसलीचतरतूद नाही
@dhananjay_munde@uddhavthackeray@AjitPawarSpeaks
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन देणे ही संगणक परिचालकांची मागणी मान्य करुण आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
@SiddheshwarMun7 .@CMOMaharashtra डिजिटल महाराष्ट्राचा भार खांद्यावर वाहणाऱ्या संगणक परिचालकांचे तुटपुंजे वेतनही सरकार थकीत ठेवते. ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही. संगणक परिचालक आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे..
.@CMOMaharashtra डिजिटल महाराष्ट्राचा भार खांद्यावर वाहणाऱ्या संगणक परिचालकांचे तुटपुंजे वेतनही सरकार थकीत ठेवते. ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही. संगणक परिचालक आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे..
CSC हटाव महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक बचाव
महाराष्ट्र मध्ये @CSCegov_ ने फक्त भ्रष्टाचार केला आहे बाकी कोणतेच नियोजन केले नाही साधी मानधनाची प्रोसेस यांना नीट करता आलेली नाही.
#ShameOnCSC
@gore_rangnath@OfficeofUT मा.उद्धवजी ठाकरे साहेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक https://t.co/bX72jJFC4A