जगात सध्या अनेक देशांत 'एकचालकानुवर्ती' राजवटी लोकप्रिय होताना दिसत आहे त्यामुळे अनेक देश सध्या आदर्श लोकशाही मूल्यांपासून दूर जाताय..
चला तर मग समजावून घेऊया यामागील कारणमीमांसा..
"पुतीन-महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान".
@girishkuber@LetsReadIndia
इतकं मनापासून न् तडफदार भाषण🔥❤️🔥
दिल्लीत
कोणत्याही पक्षाच्या
कोणाही मराठी नेत्यानं
कधीही
केलेलं आठवत असेल तर सांगा..!
१८१८ पर्यंत दिल्ली महाराष्ट्राच्या टाचेखाली होती
न् त्यानंतर
महाराष्ट्र दिल्लीच्या टाचेखाली..😑
इतकं करून फायदा काय ?
अजूनही आपला एकही पंतप्रधान नाही!
आपल्या कुटुंबातील जबाबदार 'दादा' गेला.. हे दुःख पचवणं अखंड महाराष्ट्राला जड जाणार हे आता स्पष्ट आहे.. बोल भिडूने केलेली ही परिचय चित्रफीत.. काळीज गलबलून टाकणारी आहे.. कामात राम आणि अंधश्रद्धा निर्मूलन.. ही तत्वे जोपासून दादांना अमर ठेवूया..❤️
#अजितदादा
जेंव्हा मिल्खा सिंग त्यांच्या बहिणीला कानातले आपल्या ब्लेझरमधून परत करतात.. तसं करण्याची संधी प्रत्येकाला आयुष्याने द्यायला हवी.. आपले आई वडील भाऊ बहीण यांचे काहीतरी त्याग असतात..जे आपल्याला मोठं करण्यासाठी त्यांनी पचवलेले असतात..❤️
#जगण्याची_रीत
दो बेटे उतरे, बाप के पास आए, बाप ने दुलार किया.. लेकिन बेटी के लिए खुद वापस सीढ़ियां चढ़कर जाके गोद में लेकर उतारे.. दुनिया चाहे इधर की उधर हो जाए, लेकिन कुछ चीजें है जो पूरी दुनिया में एक समान है.. जैसे बेटियों के लिए बाप का प्यार, चाहे आम आदमी हो या अमरीका का वाइस प्रेसिडेंट 🥰❤️
हातातील सत्तेचा असा वापर झाला की, स्मृतींना उजाळा द्यायला काळ मागेपुढे बघत नाही..❤️
संदर्भ:- भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास.
लेखक- डॉ. जयसिंगराव पवार
#राजर्षी#आदर
कुठे बाळासाहेबांचं हिंदुत्व माणसाला, समाजाला जोडणार.
कुठे त्या झाकणझुल्याच हिंदुत्व निव्वळ समाजामध्ये समाजामध्ये, माणसामध्ये माणसामध्ये फूट पाडणार....
जय महाराष्ट्र 🚩