@DrRajBhosale आपले आदेश असताना सुद्धा राहुरीमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली किराणा दुकान सुरू आहेत मग बाकीच्या दुकानांना निर्बंध का ? लोकडाऊन मुळे व्यापारी अडचणीत सापडला असताना असा दुजाभाव का ?
चार वाजेनंतर व्यापार करतो म्हणून गरीब व्यावसायिकांची अशी नुकसान करून सरकार /प्रशासन काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतंय गोरगरीब लोकांनी मरायचं का ? मोठ्या व्यापाऱ्यांवर अशी कारवाई केलेली कुणी बघितली का ?महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध
@MumbaiPolice@CMOMaharashtra@AslamShaikh_MLA
@PratikWankhed20 @prajaktdada विद्युत सहायक भरतीबाबत दादा वेळोवेळी अपडेट देत आहेत दादा राज्यमंत्री आहेत तरीही आपल्या परिने सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत हा विषय कोर्टात प्रलंबित आहे थोडा धीर धरा व योग्य तेच बोला ते तुमच्यासाठी बरं होईल
मा. @Dwalsepatil गृहमंत्री साहेब, मा. @MahaCyber1@PuneCityPolice
सप्रेम नमस्कार!
@PradipGavade हा इसम वकील आहे, कायद्याचे पुरेसे ज्ञान असूनही आणि आपले लिखाण हे सामाजिक शांतता भंग करून दंगल भडकवू शकते याची पुरेपूर जाणीव असूनही सदर व्यक्ती वारंवार प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहे.
राजेंद्र शिंणगे सारख्या जबाबदार मंत्र्याने टरबूज्या आणि गॅंग ची पाठराखण करणे म्हणजे डालमे काला है लाज वाटली पाहिजे शिणगे ना राजीनामा देऊन भाजप मध्ये खुशाल जावे @DrShingnespeaks@nawabmalikncp@NCPspeaks
@actormanojjoshi क्यूँ अफझल की याद आ रही है क्या ??
तेरा बाप बंगाल मे मेडिकल की डिग्री लेणे के गया है ओ नही दिख रहा होगा कुंभमेले मे लाखो लोगो की उपस्थिती तेरे आख से नही दिख रही होगी सिर्फ मुस्लिम का गु खाना अच्छा लागता है ना कचरा शेठ