इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी.
#WRD_JE#WRD_Recruitment
🔶मा. @PMCPune आयुक्त/प्रशासक
👉 महोदय,आपणास
पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्र. ०१/१५७९,
दि. ०९/०१/२०२४.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क
चा विसर पडलाय काय ?????
👉 तब्बल 14 महिने उलटून गेले,
अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केली नाही. याचा अर्थ काय काढायचा ?
उमेदवारांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका.
आज ह्या विषयावर पहिल्यांदाच बोलतोय म्हणून सर्व् परीक्षार्थ्यांतफे नम्र विनंती करतोय,तात्काळ कार्यवाही करावी.
👉अन्यथा पुणे मनपा ला घेराव घालून तीव्रआंदोलन छेडण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
धन्यवाद
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@INCHarshsapkal@atullondhe@arvindshinde7
सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे.
या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच.
पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण.
या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील.
मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या.
वाट बघतोय...
राज ठाकरे ।
"आप"चे ज्येष्ठ नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे "ठिय्या"आंदोलन!
अभियंता परीक्षा TCS ION या राज्य शासनमान्य संस्थेच्या परीक्षा केंद्रांवर घ्यावी -"आप" ची मागणी.
@Dhananjay_AAP @mybmc@abpmajhatv@TV9Marathi
मुंबई महानगर पालिकेच्या प्रस्तावित अभियांत्रिकी पदाच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांच्याऐवजी फक्त "TCS ION" या शासनमान्य संस्थेच्या परीक्षा केंद्रांवर व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी उद्या "सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५" रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३० वाजता आझाद मैदान येथे जमावे हि विनंती.
धन्यवाद,
@ArvindKejriwal@AamAadmiParty@CPMumbaiPolice@MumbaiPolice@mybmc@iambadasdanve@AAPMumbai@AAPMaharashtra@degree_holders@Mpsc_Andolan@MahavikasAghad3
#TCS_ion_digital #BMC #BMC_At_Tcs_ion_digital #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
🔶@mybmc शेवटी आपण तेच केलं जे करायला नकोच होते.
हे नेहमीचं झाले आहे,स्पर्धा परीक्षा उमेदवार advertisement आल्यापासून आपणास विनंती करतात.
एकच मागणी असते
👉 परीक्षा पारदर्शकतेने होण्यासाठी फक्त अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी.
🔶
आपण जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करायचं, आता वेळ उरला नाही सांगायचं व पुढील exam ला याचा विचार करू बोलायचं.
हे उमेदवार त्या
आशेवर राहतात,पण आपण स्वतः दिलेला शब्द न पाळता
पुन्हा पहिले पाढे 55 प्रमाणे
गल्ली बोळातले परीक्षा केंद्र निवडतात.
कळस म्हणजे जिथे आधी गैरप्रकार,गैरव्यवहार झालेला इतिहास आहे,ते परीक्षा केंद्र सर्वात आधी निवडले जाते.
🔶 कुठे चालली आपली वाटचाल ?
एकदा जाहीर करून टाका ना सरळ
आम्हाला पारदर्शकता नकोच आहे....
Free ,fair & transparency साठी
जर परीक्षार्थी वारंवार विनवणी करून देखील शेवटी आंदोलनाचा पर्याय निवडत असतील तर Exam conducting body
व् मनपा साठी ही अत्यंत लाजीरवाणी व निषेधार्ह बाब आहे.
जाहीर निषेध
🔶 स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सर्वात शेवटी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते ,त्याला जबाबदार कोण ???????
🔶🔶🔶🔶
@Dhananjay_AAP
उद्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी
आमचा जाहीर पाठिंबा
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@Awhadspeaks
#BMCJE व #BMCSE पदाच्या परीक्षा फक्त "TCS ION" या शासनमान्य संस्थेच्या परीक्षा केंद्रांवर व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी उद्या सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी,२०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३० वाजता आझाद मैदान येथे जमावे.
**Demanding Fairness: Conduct BMC SE & JE Exams at TCS Ion Centers!**
Mumbai’s aspiring engineers and job seekers are raising their voices against an unfair decision—the BMC SE & JE exams are being conducted at private centers instead of government-approved TCS Ion centers. This move has sparked outrage among thousands of candidates who demand transparency, fairness, and a secure examination process.
**Why TCS Ion Centers?**
TCS Ion centers are government-approved and widely trusted for conducting high-stakes exams with strict security measures, proper infrastructure, and minimal technical glitches. From banking exams to engineering entrance tests, these centers ensure credibility and prevent malpractices.
However, the decision to hold BMC exams at private centers raises serious concerns:
📌 **Lack of Transparency:** Private centers often lack strict monitoring, increasing the risk of unfair practices.
📌 **Poor Infrastructure:** Many private centers do not have reliable systems, surveillance, or proper internet connectivity.
📌 **Technical Glitches:** Students have frequently reported system failures at private centers, leading to stress and lost attempts.
📌 **Past Exam Controversies:** Previous exams at private centers have faced allegations of mismanagement, paper leaks, and biased supervision.
**Why is BMC Ignoring Students’ Demands?**
Despite students' clear demand for TCS Ion centers, BMC continues to insist on private centers. This raises serious questions—why avoid a proven system? Is it negligence, incompetence, or something more concerning?
This decision not only adds unnecessary stress to students but also threatens the credibility of the examination process. Authorities must take responsibility before frustration turns into legal battles and loss of trust in the system.
**A Call to Action: Ensure a Fair Exam Process!**
Students across Mumbai are demanding one thing: **Conduct BMC SE & JE exams at TCS Ion Centers!** Authorities must listen and act before it’s too late. Fairness, transparency, and a stress-free exam environment are every student’s right!
**Join the movement!** #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only and make your voice heard!
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा फक्त TCS ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात यावी ही नम्र विनंती.
@mybmc@MAHA_UDD@Dev_Fadnavis@AUThackeray@rrp
"आप"चे वरिष्ठ नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “ठिय्या” आंदोलन!!!
सरकारी भरती परीक्षांतील पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यात डबल इंजिन भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे."आप"ने सर्व परीक्षा शासनमान्य केंद्रांवरच घ्याव्यात अशी सातत्याने मागणी केली,
1/2
@Dhananjay_AAP
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा टीसीएस केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत.
परिणामी या परिक्षा ही TCS ION Digital केंद्रावर घेण्यासंदर्भात सरकारकडून IBPS संस्थेला निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BMCExam | #IBPS | #StudentDemand | #MaharashtraGovernment |