‼️🔊जागावाढ Update
नेतृत्व :- बळीराम डोळे सर
दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024
वेळ :- सकाळी 9 वाजता
स्थळ : आपण मागच्या वर्षी जिथे शेवटचे लढलो आणि जिकलो सुद्धा,तेच बालगंधर्व चौक
आपल्या हक्काचा आणि नेहमी आपल्यासाठी धावून येणार माणूस आज पुन्हा आपल्यासाठी मैदानात उतरतोय.
@BaliramDoley
नगरपरिषद जागा वाढ २०२३
नगरविकास विभागाची कोणतीही विशेष हालचाल नाही
कारण काय तर पदोन्नती प्रतीक्षेत?
असली फडतूस कारणे नकोत
सरळसेवा आणि पदोन्नती ६७:३३ चा नियम फाट्यावर मारत आहात काय?
व्यवस्थेतल्या लोकांनी बेरोजगारांचा छळ बंद करावा आणि तातडीने जागा वाढवाव्यात
@AjitPawarSpeaks
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks