@ParveenKaswan Schedule 1 of Wildlife protection act 1972 says
"Species under this Schedule are prohibited to be hunted throughout India, except under threat to human life or in case of a disease that is beyond recovery."
To is Case me Hum bhi Tiger ko Mar Gira sakte hai na?
@sachin_inc कारण आई आणि मुलांचं नात हे व्यक्तिगत असत. आईच्या पाया पडणे, आई सोबत जेवणे, आईच्या विचारपूस करणे हे साहजिकच आहे. पण सुप्रीम लीडर ज्याप्रमाणे या गोष्टीचा देखावा निर्माण करतात त्यावरून हा व्यक्ती प्रसिद्धी च्या झोतात राहण्यासाठी काहीही करू शकतो हे सिद्ध होते.
@SarkarnamaNews@Dev_Fadnavis@PawarSpeaks राज्यपाल भवनात फडणवीस, चं. पाटील, राणे बंधू यांना भाड्याने खोल्या देण्यात याव्या अध्यक्ष महोदय.
प्रत्येक षडयंत्र पार पडल्यानंतर सगळे त्यांची भेट घ्यायला जातात. "लावा राष्ट्रपती राजवट"
या राज्यपालांना केवळ याच उद्देशाने पाठवलेले आहे!
@lokmat Khot Bola, Retun Bola..
एखादी व्यक्ती सत्तेसाठी किती हपापलेली असू शकते याचे उत्तम उदाहरण!
कोरोना काळात केलेला रेमिदेसिविर चा काळा बाजार जनता विसरली नाही अध्यक्ष महोदय!
@lokmat द्या स्वस्तात शिक्षण, शिकतो भारतात..
द्या नोकरी, करतो भारतात..
असे काहीही quotes टाकण्या आधी विचार करत जा.
हजारो किमी, घरादारा पासून लांब पोर जातात ते हौस म्हणून नाही.
खासगी कॉलेजेस च्या फी बघा काय झाल्यात? मेडिकल च्या जागा बघा किती आहेत..
@WriterDeepak 400 मध्ये आशिष जाधव अर्धा किलो मटण घेऊ शकतात.
सामान्य माणूस 20 दिवस दूध घेऊ शकतो किंवा 20 दिवस नाश्ता करू शकतो.
मोठा विचार करायचा म्हणजे आता घरात पेट्रोल चा हौद तयार करायचा का?
150-400 तुम्हा उच्च उत्पन्न वाल्यासाठी छोटेच असणार, पण निम्न उत्पन्न वाल्याचा विचार?