गरीब आदिवासी कुटुंबातून आलेला, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव जगभर उज्ज्वल करणारा दिलीप गावित...
अशा खेळाडूला स्वतः बोलावूनही भेट न देणं ही केवळ व्यक्तीची नाही, तर महाराष्ट्राच्या क्रीडाभिमानाची अवहेलना आहे.
हा अपमान फक्त दिलीप गावित यांचा नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा आहे.
खेळाडूचा सन्मान हा राजकारणापेक्षा मोठा असतो. पदक जिंकून देशाचा झेंडा उंचावणाऱ्या खेळाडूला जर अशी वागणूक मिळत असेल, तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा खेळाडू दारात उभा राहतो आणि त्यालाच दुर्लक्षित केलं जातं, हे कोणत्याही संवेदनशील समाजाला मान्य होणार नाही.
दिलीप गावित यांचा सन्मान करा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान थांबवा.
मराठी अस्मितेचे ढोल पीटणारे राज ठाकरे यांचा निषेध कोण कोण करणार..?
आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडा अंतर्गत विविध विकास प्रकल्प व शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, निधीचा विनियोग तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना कामांमध्ये गती आणून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ज्यांच्या स्वप्नात विकसित भारत आहे तेच खरे Gen Z! देशात अस्थिरता निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना युवा पिढी ओळखू लागली आहे.
#BharatKaBhavishya#VoiceWithRespect
वारीत लाखो तरुण श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभाव जपत चालतात... पण काँग्रेसला रस्त्यावर अराजक माजवणारेच Gen Z का आवडतात?
#BharatKaBhavishya#VoiceWithRespect
नेहरू का गुणगान करने वाले पहले ५ दशकों की नाकामी का हिसाब दें!
मोदी सरकार में विकास के आँकड़े खुद बोलते हैं:
🔹 IIT: १६ ➔ २३
🔹 IIM: १३ ➔ २१
🔹 AIIMS: ७ ➔ २३
🔹 MBBS सीटें: ५१ हजार ➔ १.२९ लाख
देश की जनता अब परिवारवाद पर नहीं, विकास के आँकड़ों पर भरोसा करती है! 🇮🇳🔥
@narendramodi@PMOIndia@NaMoInMarathi@NitinNabin@AmitShah@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#ModiGovernment #DevelopmentFirst #ViksitBharat #devendrafadnavis #chitrawagh
रक्तदान हे महानदान… पण जर सरकारी रक्तपेढीतच रक्ताचा गैरव्यवहार होत असेल, तर हा फक्त भ्रष्टाचार नाही… तो रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे.
आज विधानसभेत मी मुंबईच्या सर जे. जे. महानगर सरकारी रक्तपेढीतील गंभीर अनियमिततेचा मुद्दा पुराव्यांसह उपस्थित केला.
कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे रक्तकेंद्रप्रमुख डॉ.हितेष पगारे आणि सामाजिक वैद्यकीय अधिकारी डॉ.भिसे यांचे तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करा मुख्य मागणी करत या प्रकरणाबाबत सभागृहात मी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले—
🔴 डॉ. हितेश पगारे आणि भिसे यांच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची आणि संबंधित व्यवहारांची एसआयटीमार्फत (SIT) सखोल चौकशी शासन करणार का?
🔴 दोषी आढळल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर केवळ समज आणि दंडाची कारवाई का? करारातील अटींनुसार सेवा तात्काळ समाप्त का करण्यात आली नाही?
🔴 १८८ रक्तपिशव्यांपैकी ५५ रक्तपिशव्या कोणतीही पूर्वपरवानगी किंवा अधिकृत नोंद नसताना खाजगी रक्तपेढीत कशा पोहोचल्या?
🔴 सरकारी रक्तपिशव्यांवर नियमबाह्य सवलती देऊन खाजगी संस्थांना आर्थिक फायदा कोणी करून दिला?
🔴 सक्तीच्या रजेवर असतानाही संबंधित अधिकाऱ्यांचा शासकीय कामकाजात हस्तक्षेप कसा सुरू राहिला त्यांच्यावर अतिरिक्त कारवाई होणार का?
🔴 गेल्या दहा वर्षांपासून रक्तपिशव्यांची खरेदी, वापर, वितरण आणि नष्ट झालेल्या साठ्याचे ऑडिट का झाले नाही?
🔴 सर जे. जे. सरकारी रक्तपेढीच्या नियमित डोनर कार्डवर बारकोड असताना, ज्या रक्तपिशव्या कथितरीत्या अनियमितपणे वळवण्यात आल्या त्या संबंधित डोनर कार्डवर बारकोडच नव्हता. या गंभीर अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का?
🔴 गरीब रुग्णांकडून रक्तासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का करण्यात आले?
🔴 राज्य रक्त संक्रमण परिषदेत (SBTC) पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासनिक शून्याची जबाबदारी कोणाची?
@MeghnaBordikar
यावर राज्यमंत्री मा. मेघना बोर्डीकर जी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयाची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक ती योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@cbawankule
#MaharashtraAssembly #JJHospital #BloodBank #Healthcare #PatientRights #Accountability #Mumbaiu
Maharashtra: The GST Capital of India!
Attended the 9th GST Day Celebrations 2026 in Mumbai, today.
Nine Remarkable Years of the Goods and Services Tax (GST) mark a transformative milestone in India's economic journey. Introduced under the leadership of Hon PM Narendra Modi Ji through the vision of 'One Nation, One Tax', GST marked a historic turning point in India's tax reforms. The invaluable contribution of the late Union Finance Minister Arun Jaitley ji in shaping this landmark reform will always be remembered.
Another moment in this transformational journey has been the establishment of the GST Council, one of the most significant pillars of the GST framework and a true example of cooperative federalism, where the Centre and the States collectively take consensus-based decisions.
Maharashtra has consistently remained at the forefront of GST implementation and has emerged as the GST Capital of India. Maharashtra continues to register unprecedented growth in GST collections. During the last financial year, the State received nearly ₹1.87 lakh crore as its GST share. Maharashtra remains the highest GST-contributing State in the country, with GST collections exceeding the combined collections of Karnataka and Gujarat, the States ranked second and third.
GST 2.0 is a bold and significant step wherein structural changes and rationalisation of tax slabs have benefited businesses by simplifying compliance and creating greater opportunities for growth. Continuous efforts are being made to further improve the Ease of Doing Business through ongoing reforms and simplification measures.
Congratulated various tax payers and officers who received awards today in recognition of their dedication and contribution in the field of taxation and conveyed best wishes for their continued service to the nation.
Minister of State Adv. Ashish Jaiswal, Mayor of Mumbai Ritutai Tawde and senior officials were present on the occasion.
@Ashishjaisw3Adv@TawdeRitu
#Maharashtra #GSTDay
ऐरोली (नवी मुंबई) मनपा रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे गर्भवती महिला व तिच्या बाळाचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. दुसरी एक माता आजही व्हेंटिलेटरवर आहे.
आज विधानपरिषदेत 'पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन'द्वारे शासनाचे लक्ष वेधून खालील मागण्या केल्या:
📌 तज्ज्ञ समितीद्वारे ३० दिवसांत चौकशी करून दोषी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.
📌 चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित डॉक्टरांना सेवेतून तात्काळ बाजूला करा.
📌 पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देऊन मनपाच्या सर्व प्रसूतीगृहांचे सेफ्टी ऑडिट करा.
📌 माननीय आरोग्य मंत्र्यांनी यावर सभागृहात तातडीने निवेदन द्यावे.
@NaikSpeaks
व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव जाता कामा नयेत!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@cbawankule@NMMConline
#NaviMumbai #Healthcare #Justice #Maharashtra