पारंपरिक ' काँग्रेस' पक्षाचा बालेकिल्ला जेव्हा ढासळतो,तेव्हा मनाला वेदना होतात, प्रत्येक "एकनिष्ठ" काँग्रेस कार्यकर्त्याला ✋, मी पक्षासोबत आहे. अजून वेळ आहे विचार चिंतन करण्याची. शेवटी पक्षांचा वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल परंतू रक्तात काँग्रेस आहे.त्यासाठी लढावं लागेलच ना ! जनतेच्या मताचा आदर करावाच लागेल ना , जमिनीवरच्या प्रत्येक माझ्यासा���ख्या कार्यकर्त्याच्या दुःखाला आवर द्यावा लागेलच ना .
मी पक्षासाठी जिवाचं रान करायला तयार आहे.
📍वणी विधानसभा
#काँग्रेस
#वणी_विधानसभा
@RahulGandhi
@INCIndia
@chennithala
@NANA_PATOLE
@bb_thorat
@VijayWadettiwar
@KunalChoudhary_
माझा एक छोटासा प्रयत्न..
"गोर-गरीबांच्या मुलांना मिळवून दिला CBSE इंग्लिश शाळेत मोफत प्रवेश" !
काँग्रेस शासनाच्या काळात पा��ित झालेल्या RTE कायद्याच्या मार्फत मोफत शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.
#Sanjay_ramchandra_khade
#वणी_विधानसभा
#काँग्रेस
#education
#INC
#वणी
विविध योजनेसाठी लागणा-या मदतीसाठी वणीत "चालतं-फिरतं जनहित केंद्र" सुरु करण्यात आले. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून फक्त एक कॉलवर या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना मोफत शासकीय योजनेसाठी- @SanjayRkhade