@RRPSpeaks@RohitPawarOffic उद्धव आणि आदित्य ठाकरेंना समजण्यात तुम्ही चुकलात. ते कोणाचेच नाहीत. अगदी नवनिर्माण वाल्यांचे सुध्दा.भंडारा तिथं चांगभलं असत त्यांचं.अमितला जास्त फुटेज मिळतंय हे कळल्यावर तिथं घुसून नौटंकी करून तुमच्या संघर्षाची हवा काढली त्यांनी.
@nsitharaman@CMOMaharashtra@narendramodi@AmitShah
I have done big mistake,as voted to u frequently & help u to rule the government.U all are idiots,no sense of economy.
U increased repo by influencing the RBI & this has caused a huge financial loss to the middle class.@RBI
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis Shame on you. नाशिक (बावली) सारख्या महिलेला छेडछाड, पाठलाग आणि धमकावण्याच्या घटना होताहेत. तुम्ही गृहमंत्री असूनही गप्प. तुमच्या कुटुंबासोबत झाला पाहिजे असा प्रसंग. तेव्हा तुम्हाला कळेल.
@Shekharcoool5 अरे हि गर्दी विक्रोळी मुलूंड घाटकोपर पवई आणि भांडुप च्या कार्यकर्त्यांची मिळून आहे. ठाकरेंच गर्दीमध्येच गणित अडतय. राजोल उबाठाच्या तिकिटावर उभी नसती आणि त्यात दोन ठाकरेंची युती नसती तर ही सीट १०० % मनसेच्या अनिषा माजगावकर ची होती.