शिक्षण क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणारे राज्याचे शिक्षण आयुक्त मा. सूरज मांढरे सर महाराष्ट्र लोकमत ऑफ दि ईयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय मी आपल्या सर्वांना आव्हान करते वोटींग करून लिंक शेअर करण्यात यावी..!
लिंक वर क्लिक करा आणि वोटींग करा 👇
https://t.co/JLfNdBHs7M
@surmayu
#PPC2023 मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी-परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमांतर्गत म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,शहादा ता.शहादा जि.नंदुरबार (महाराष्ट्र) चे प्राचार्य श्री.एम.एच.सोनार सर,पर्यवेक्षक श्री.राजेंद्र वसावे सर,सहभागी शिक्षक व विद्यार्थी.
Sir शेतकरी घरातील मुले #शिक्षकसेक म्हणून ज्ञानदान करत आहेत, त्यांची 6हजार, 8 हजार, 9 हजार मानधन देऊन बोळवण केली जात आहे. साहेब तुम्ही तरी पूर्वलक्षी प्रभावाने #मानधन वाढ करावी ही विनंती.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@mieknathshinde