Mahagencoमध्ये तब्बल ६वर्षांनी Assistant Engineer च्या जागा आल्या पण या महाराष्ट्र सरकारच्या भरतीमध्ये परप्रांतीय लोकांना संधी मिळून आमचा हक्क दुभागला जातोय विनंती आहे सर काहीतरी करा आता Mahagencoच्या भरतीसाठीDomicileअनिवार्य करा @CMOMaharashtra#MH_Domicile_compulsory_For_Genco
@ONGC_ we desperately waiting for result for last 3 months
- Kind request to
@CMD_ONGC
Please declare the #results of #advtNo 2/2022 #Nonexecutive posts as soon as possible. OR atleast mention the date of declaration of #results. So that we can prepare or plan for others
🛑रिक्त पदांमुळे हजारो जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना भूमीअभिलेख कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. शासनाने भूमी अभिलेख विभागाची परिक्षा लवकरात लवकर घ्यावी.
@AjitPawarSpeaks@bb_thorat#Declare_Bhumiabhilekh_Exam_Date
@mpsc_office AMVI 2020 न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लावून विद्यार्थ्यांच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना व जीवनाला सकारात्मक दिशा द्यावी ही नम्र विनंती.तसेच अशा प्रकारच्या प्रकरणांवर कायमचा तोडगा निघून भविष्यातील सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील अशी आशा
#Declare_RTO_AMVI_2020_Result
For a competent department like WRD..Not to declare exam dates of WRD 2019 is disappointing. It is an injustice to all hardworking students to wait for so long just to appear for exam. Exam date should be declared and taken in the most transparent way.
#Declare_WRDJE_Dates
माननीय आयोग,
प्रश्न रद्द होणे, चुकीचे प्रश्न येणे, दुसऱ्या ans key ने मार्क कमी होणे, उत्तरात पर्यायच नसणे. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचे नुकसान होत आहे....पेपरमध्ये त्या प्रश्नांवर वेळ खर्ची झालेला असतो. त्यामुळे 100% error free पेपर कसा येईल यावर लवकर पर्याय शोधा @mpsc_office
#declare_2nd_answerkey
Of AMVI RTO 2020
@mpsc_office
90 दिवस झाले ,सहायक मोटार वाहन निरीक्षक2020 ची अंतिम उत्तरतालिका आली नाही. Online objection घेऊन काय उपयोग झाला? शेवटी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच वेळ लागतोय . कृपया लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती
@mpsc_office#declare_2nd_answerkey of AMVI2020
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा होऊन अमृतमहोत्सवी दिवस देखील उलटून गेला, mpsc आता शतकी दिवसाची वाट बघत आहे की काय.. ऑनलाईन प्रणाली राबवून देखील इतका वेळ लागत असेल तर हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक आहे.
@mpsc_office#declare_2nd_answerkey of AMVI2020
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा होऊन अमृतमहोत्सवी दिवस देखील उलटून गेला, mpsc आता शतकी दिवसाची वाट बघत आहे की काय.. ऑनलाईन प्रणाली राबवून देखील इतका वेळ लागत असेल तर हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक आहे.
@mpsc_office
It's more than 2 yrs now,still AMVI Recruitment is going on .. Thousands of students waiting for 2nd Ans key & Results,Declare it.. Now, They are unable to sustain due to financial,family & Age problems... ✅ Complete this recruitment
#declare_2nd_answerkey#RTOAMVI
15 March 2020 रोजी AMVI पूर्व परीक्षा होऊन 5 महिने उलटूनदेखील अजून पर्यंत MPSC कडून निकालाबद्दल कोणतीच दखल नाही.
Atleast declare result so that students can decide whether to prepare for AMVI RTO or Rajyaseva / combined
#AMVI_PRE_RESULTS@CMOMaharashtra@RRPSpeaks