@TV9Marathi याला एकच पर्याय आहे असा कडक lockdown करा की बस आठ दिवसांचा करून बघा लोक आपोआपच नियम पाळतील जनतेला चांगल्या प्रकारे आवाहन करून सुद्धा ऐकत नाहीत आपणच lockdown ला कारणीभूत ठरणार हे दिसून येत आहे
@CMOMaharashtra सर आपण निर्णय योग्य घ्या कारण स्थानिक पातळीवर लोक नियम धाब्यावर बसवून फिरतसना दिसत आहेत आणि या सर्वांचा परिणाम गरीब जनतेला होणार हे मात्र नक्कीच 😦
@BSNLCorporate@cgm_mh_bsnl I'm ... Kapil d..
We are very tired of this bsnl today but as usual the net service is disrupted and when the officials call, the customers say the opposite, we do not take your service for free, at least the customers should speak properly.
@BSNLCorporate I am Kapil Dawkare from Tuljapur District Osmanabad mobile No. 9422146822 I live in anand nagar Hudco (Tuljapur) and I use bsnl 4g doesn't work in the house and this question happens at least once a month and then the officers just ignore it so I'm telling you my point
@cgm_mh_bsnl@BSNLCorporate I m a bsnl userTuljapur413601District Osmanabad In our country, net service is disrupted for at least one day in eight days.The net is not working in the house and our local bsnl officials are look at how to take care of the customers by ignoring it.😭
@samant_uday डॉ बाबासाहेबआंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एकदम मस्त ऑनलाईन परीक्षाझाल्या आहेत परंतु निकाल अजून लागला नाही तरी लवकरच निकाल लावा अशी विनंती आहे विद्यार्थ्यांना नाहकत्रास झाला आहे आणि आमचीही ऑनलाईन परीक्षा पहिल्यांदाच दिली तरी आम्हला आमच्या प्राध्यापक वर्गाने अतिशय सुंदर मदत केली
@samant_uday@cgm_mh_bsnl@BSNL_MH पावसामुळे नेटवर्क प्रॉब्लेम तयार झाले आहेत आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेवर होणार!! गेल्या 3 तासा पासून BSNL ची सर्व सेवा ठप्प झाली आहे या वर लवकरच काही तरी केले पाहिजे नाही तर येणारा पेपर नेटवर्कमुळे बॅक राहील अस झालं तर काय?
@BSNL_MH@samant_uday@cgm_mh_bsnlलाज वाटत आहे ह्याbSNL ची किती पण तक्रार केली तरी याची खबरदारी कोण घेत नाही एकतर आता आमच्या ऑनलाईन परीक्षा आहेत तुम्हीच सांगा अस केल्यानंतर आम्ही काय करावे ह्याBSNLवरती कसा विश्वास ठेवू(आमची परीक्षा जर असल्या नेटवर्क मुळे जर राहिली तर जवाबदार कोण?
@BSNL_MH@cgm_mh_bsnl .. @samant_uday
तुम्ही पाहू शकता की या bsnl च काय चालू आहे !!सध्या परीक्षेचा काळ चालू आहे आणि हे असं रेंज जाणे, इंटरनेट स्पीड कमी होतो,आणि आम्ही रिचार्ज तर वेळेवर करतो ,तरी पण हे अस का?अस करूनच या bsnlवरचा विश्वास उडत जात आहे,एखाद्या वेळेस ठीक आहेना अस होण!