As Deportation drive of American government. Globalization is no more existing today. In future language of liberalisation should not be on American lips. Monopoly is dangerous to economy as whole to development!
@DonaldTrump@realDonaldTrump@america
It is responsibility of State government to take control on all types of pollution. It should not he related only to only sound pollution. Air pollution & water pollution is rising up day by day. & it is duty of peoples also to participate in to works related!
@CMOMaharashtra
India should be vigilant towards a country who gave us battling surprises. World is on verge of economic recession. Disengagement would be part of it! We should be aware about friends those friends who have been open support to our great said enemy!
@ndtvindia@ZeeNewsEnglish
As citizen of Democratic India... you should choose your representatives on basis of ethics enshrined in constitution rather than caste & religious motives!
@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@maharashtra
#Israel should keep in mind that "Eye for an eye leads whole world blind!" & this profit would be taken by man who has shop of spectacles!
@hrw@UNHumanRights@IsraeliPM
आपल्या कमजोरीला ताकत बनवलं की
आहोत तसेच्या तसे प्रामाणिक सादर झालो की
प्रसिद्धीच्या झोतात असतानाही जमिनीवर राहिलो की
जगाला न लाजता आपल्या कलेला वाहून घेतलं की
आयुष्यात येवो लाख युद्ध आपण सामोरे गेलो की
आपण आपल्या कामावर खरं प्रेम केलं की
की होता येतं सुरज अन चमकता येत अंधारातही!
आचारसंहिता तोंडावर आहेत आरोग्यसेवक 50% भरती मेरिट वरच करण्यात यावी. बोगस प्रमाणपत्र धारक विद्यार्थी हा लागला नाही पाहिजे. अशा मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अशी नम्र विनंती. जर मेरिट वर विद्यार्थी नाही घेतले तर लक्षात ठेवा निवडणूक तोंडावर आहे.
@girishdmahajan@Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @mieknathshinde@girishdmahajan@eknathdawale
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१२०९०२
मा. गिरीश महाजन,
ग्रामविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : आरोग्यसेवक परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मागणीबाबत.
महोदय,
नुकत्याच २०२३ मध्ये घेतलेल्या आरोग्यसेवक ५०% पदभरती मध्ये काही जिल्हा परिषदांनी जसे की बुलढाणा, बीड यांनी फवारणी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल असा २००३ चा GR दाखवून कागदपत्र पडताळणी साठी व निवड साठी २००३ चा GR वापरण्यात येईल असे विभागाकडून उमेदवारांना कळवले जात आहे. परंतु, २००३ च्या GR चा जाहिरातीपासून आतापर्यंत कधीही उल्लेख झालेला नाही आणि फवारणी साठी प्राधान्य देण्यात येईल असं पात्रतेत सांगितलं आहे, परंतु प्राधान्य या शब्दाचा अर्थ ४ मे २०२२ च्या GR नुसार फक्त आणि फक्त समसमान मार्क्स ची स्थिती असल्यावर त्या प्रमाणपत्र वाल्या उमेदवारांना दिला जातो असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे प्रकाशित केलेल्या जाहिरातीं मध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नव्हता की कमी गुण असेल तरीही हंगामी फवारणी कामाचा ९० दिवस अनुभव वाल्यांना आधी निवडले जाईल. सर्वसामान्य उमेदवारांना विभागाच्या अशा भूमिकांमुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांना ४ मे २०२२ रोजीचा नवीनतम GR वापरला जावा अशी सर्व गुणवत्ता धारक उमेदवारांची मागणी आहे.
कृपया उमेदवारांच्या मागणीचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा हि विनंती.
धन्यवाद,
@girishdmahajan@mieknathshinde
@girishdmahajan
15 मे 2023 च्या GR मध्ये आरोग्य सेवक 50% च्या निवडीबद्दल स्पष्ट उल्लेख असताना काही जिल्हा परिषदा वेगळा विचार का करत आहेत.
गुणवत्ता डावलून निवड यादी लावण्याचं कोणत लॉजिक आहे.
@insightmpsc@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR आम्ही परीक्षेसाठीचे अर्ज हे जाहिरातील नियम पाहून भरले. त्यात अर्जदाराची काहीही चूक नाही. आज निवड करताना मात्र शब्दांशब्दांचा वेगळा अर्थ लावून जर नियुक्ती होणारं असेल तर तो अर्जदारावरचा अन्याय असेल. त्यामुळं कुणावरही अन्याय नं होता गोष्टी व्हायला हव्यात! @girishdmahajan
जिल्हा परिषद आरोग्य भरती 50%
निवड याद्या जाहीर करताना बऱ्याच जिल्हा परिषदा नियम पाळत नसून मनमानी करत आहेत.
मुद्दा हा आहे की गुण जास्त असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षीत असताना देखील अनुभव धारकांनाच प्राधान्य द्यायचे होते तर अनुभव नसणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरुन का घेतले?
नियमांना पायदळी तुडवून होणारे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेनुसार सर्व जिल्हा परिषदांनी निवड याद्या जाहीर केल्या पाहिजेत.
@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks