@maheshklandge लोणावळा तरंगता पुल जोड रस्ता बोगदा मधुन मालवाहनाला बंदी असताना आणि आरंभ ठिकाणी सुरक्षा पहारा असताना आयशर मालवाहनाने बेकायदा प्रवेश केलेला दिसतो. अती घाई, संकटात नेई.
Whether Traffic Rules are applicable to the Citizens only and Law Enforcement (Police) are exempted from the Traffic Rules e.g. No Parking Near GPO Bus Stop with "No Parking" Warning board as on 18.02.26 - 09.15 hrs🤔
@MahaDGIPR महाराष्ट्राची मुळ आणि वैभवशाली मऱ्हाटी संस्कृती ही महिलांनी ढोल वादन सादर करण्याची आहे हे पाहून आश्चर्य वाटले. भूपाळी-वासुदेव, काकडारती, ओवी, अभंग, भजन, किर्तन, भारुड, लोकगीतं, भक्ती गीतं इत्यादी चा विसर पडला असावा.
@wordsMahfil विद्येचे माहेरघर पुण्यातील शिक्षिकेला मातृभाषा राजभाषा अभिजात भाषा मराठीत बोलायला कमीपणा वाटत होता की काय इंग्रजीत बोलण्याची सवय मोडावी ही विनंती. आपणच मराठीचा आग्रह नाही धरला तर मराठी इतर कसे बाळगतील?
@Mumbaikhabar9 Unauthorised hutments prior to 1995 further extended from 2000 and further....are being regularised with rehabilitation. Everything & everywhere all unauthorised-illegal things are happening. Where is Law abiding Nation?
@IndianExpress@PuneCityTraffic Red car driving Khaki uniform khaki cap lady officer do not honour traffic red signal & stopped her vehicle at zebra crossing violation of traffic rules. Law should be applicable for law enforcers khaki officials.