राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी
नागपूर मध्ये जे आंदोलन स्थळी प्रशिक्षणार्थी होते त्यांना भरपूर अशा लाठीचार्ज मुळे इजा झालेले आहेत, आज आम्ही जीवाने तिथे मेलेलो असतो तरी शासनाला आमची काही कदर आली नसती, शासनाने कोणतीही दखल नाही घेतली,आम्हाला जीआर चे स्वप्न होते दाखवले होते, ती त्यांनी आमच्या शरीरावर घावाने दिले😥
विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत मा. विजय वडेट्टीवार साहेब व मा. जयंत पाटील साहेब यांनी युवा प्रशिक्षणार्थी योजना संदर्भातील मागण्या ठामपणे मांडल्या संपूर्ण महाराष्ट्रातील १,७५,००० प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार
विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत मा. विजय नामदेवराव वडेट्टीवार साहेब व मा. जयंत पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना संदर्भातील मागण्या ठामपणे मांडल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील १,७५,००० प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनःपूर्वक आभार!
#cmykpy#NagpurWinterAssembly
विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत मा.विजय वडेट्टीवार साहेब व मा.जयंत पाटील साहेब यांनी युवा प्रशिक्षणार्थी योजना संदर्भातील मागण्या ठामपणे मांडल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील १,७५,००० प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनःपूर्वक आभार!#महा_युवा_प्रशिक्षणार्थी@Vijaywadettiwar@jayantpatilfc
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा 4.5 च्या मुद्द्या मध्ये Lodha Building Construction चे Plan काढलेत का..?😡
शासकीय अस्थापनेतील अनुभव चा कुठे उपयोग किंवा ग्राह्य धरणार ते सांगा..?
शासकीय अनुभव घेऊन काय कोणता व्यवसाय करणार ते सुद्धा स्पष्ट करा..?
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा 4.5 च्या मुद्द्या मध्ये Lodha Building Construction चे Plan काढलेत का..?😡
शासकीय अस्थापनेतील अनुभव चा कुठे उपयोग किंवा ग्राह्य धरणार ते सांगा..?
शासकीय अनुभव घेऊन काय कोणता व्यवसाय करणार ते सुद्धा स्पष्ट करा..?
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी