मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा 4.5 च्या मुद्द्या मध्ये Lodha Building Construction चे Plan काढलेत का..?😡
शासकीय अस्थापनेतील अनुभव चा कुठे उपयोग किंवा ग्राह्य धरणार ते सांगा..?
शासकीय अनुभव घेऊन काय कोणता व्यवसाय करणार ते सुद्धा स्पष्ट करा..?
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी
अमरावतीतील अपघाती मृत्यू झालेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीं यांना आर्थिक मदत करून खरी माणुसकी दाखवल्याबद्दल कॅबिनेट मंत्री @BharatGogawale यांना सलाम. 🙏
आंदोलन, मागण्या, राजकारण वेगळं… पण मानवतेपेक्षा मोठं काहीच नाही.
#CMYKPY#महा_युवा_प्रशिक्षणार्थी
राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या न्यायासाठीचा आवाज अधिक बुलंद...
९ डिसेंबर नागपूर विराट चॉकलेट मोर्चा व बेमुदत साखळी उपोषण!
सरकारने त्वरित निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थींना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत...
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी@EknathShinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks