To foster greater coordination between #IndianArmy & #CivilAdministration by giving an insight into Army way of life, First to Strike Air Defence Brigade organised an orientation capsule for #Maharashtra State Civil Service Probationers at Dehu Road #Pune#SudarshanChakraCorps
माझी कन्या चि. सौ. कां. डॉ. पद्मांजली व श्री. गोविंदराव बोडके पा. यांचे चिरंजीव मयुरेश यांच्या शुभ विवाह प्रित्यर्थ रविवार दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ०७:०० वा. लक्ष्मी लॉन्स, पुणे येथे 'अक्षदा व स्वागत समारोह' आयोजित केला आहे. 👇
@राज्यसेवा 2019
कोणाचेही नुकसान होऊ न देता 413 उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न आपण तातडीने मार्गी लावला यासाठी मा.ना.श्री.अजितदादा आपले शतशः आभार..
प्रसारमाध्यमांचेही विशेष आभार..
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@abpmajhatv@TV9Marathi@saamTVnews
@news_lokshahi
@AjitPawarSpeaks
खर तर, आज ज्यांच्या नेतृत्वामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अशी चिन्हं दिसू लागलेत...असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार यांचे मनापासून आभार 🙏🙏
@AjitPawarSpeaks
गतिमान प्रशासनासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असते...
आपल्या निर्णयक्षमतेमुळे आणि तत्परतेमुळे MPSC नियुक्तयांसंदर्भातील प्रश्न मार्गी लागला...
धन्यवाद दादा🙏🙏