महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या आयपीएल मधील आपल्या अतुलनीय कामगिरी बद्दल मुंबई पोलीसांचे मनःपूर्वक आभार | All of us are grateful for all your efforts throughout the IPL 🙌🏽 @MumbaiPolice@CPMumbaiPolice@vishwasnp
राज्यसेवा परीक्षा (MPSC) - २०१९ मध्ये विविध पदांवर निवड झालेल्या ४१५ हुन अधिक उमेदवारांना दीड वर्ष होऊनदेखील नियुक्ती देण्यास शासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत चाळीसगांव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील तहसीलदार पदी निवड झालेले उमेदवार राहुल मोरे यांनी माझी भेट घेऊन (1/n)
1.5 वर्ष नियुक्त्या रखडलेल्या MPSC राज्यसेवा उत्तीर्ण 413 व गट ब, क च्या 404 उमेदवारांनी अधिवेशनावेळी मुंबईत आंदोलन करायची तयारी करा. या राज्यात आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे चित्र आहे. विध्यार्थी देशोधडीला लागले आहेत
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
DySP remedical 22Dec जाते.Satara caste validity कुणाची सोलापूर तर कोणाची कोल्हापूर येते विद्यार्थ्यांंना NCL,POLICE,Caste report कारण तर कॅबिनेट मध्ये आचारसंहिता.नक्की @AjitPawarSpeaks दादांनी दखल घेतली की तीही अफवा @bharanemamaNCP@RRPSpeaks#Joining CPTP-7 Fix date सांगा.
Cptp 7 batch च्या joining ला अाधीच खूप उशीर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आपल्याच शासन निर्णयाच्या आधारे कृपया करून आम्हांला तात्पुरते नियुक्तीपत्र निर्गमित करावे.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@saamTVnews@lokmat@lokmat