Cptp 7 batch च्या joining ला अाधीच खूप उशीर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आपल्याच शासन निर्णयाच्या आधारे कृपया करून आम्हांला तात्पुरते नियुक्तीपत्र निर्गमित करावे.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@saamTVnews@lokmat@lokmat
Mpsc राज्यसेवा 2019 बॅचला शासन निर्णयाचा मान राखून लवकर नियुक्ती द्यावी🙏 2019 बॅचने साक्षांकन नमुने भरून दिले आहेत.शासन निर्णयानुसार साक्षांकन नमुण्यानंतर लगेच नियुक्ती पत्र द्यावे व बाकी प्रक्रिया probationary period मध्ये करावी. @bharanemamaNCP@CMOMaharashtra@mieknathshinde
अधीच covid च नैरश्यग्रस्त वातावरण त्यात joining मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे आणखीणच नैरश्याच्या गर्तेत् अडकल्यासारखे वाटतेय.
https://t.co/90LGDYFwVl
विविध कारणे पुढे करत आजपर्यंत नियुक्ती नाकारली आज कुठलेही वैध कारण नाही म्हणून कागदपत्र पडताळणीचे कारण शोधून काढले.लवकर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते मग आम्हाला ते कारण सांगितले जाईल.असे किती दिवस टोलवणार आहात?@CMOMaharashtra@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks https://t.co/BbHSqMgO9z
Respected @ssaunik ma'am, We the selected candidates of MPSC-2019 Batch have gone through lots of difficulties since our result in June 2020. Its been almost 1½ years since that result and am not even mentioning when the actual process of this has started. Some of us have lost ,
parents,siblings in the recent outbreak of corona virus and there is no one to look after us but ourselves. Many of us are from really humble background and are living in dire condition. We are totally exhausted by the court proceedings at various levels and there are still
coming. Ma'am training of 2 batches of UPSC has commenced since our result. We are humbly requesting you to please fasten up the process of our joining.
@bharanemamaNCP
सर् आज् 8 दिवस झाले तरीही काहीच निर्णय झाला नाही joining बद्दल...... ? अजून किती बैठका??? कधी मिळणार आहेत नियुक्त्या?plz सर् मुलांचा अंत पाहू नका🙏
MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video https://t.co/o6qFJBiXIr