आदरणीय साहेब,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ च्या परीक्षेतून निवड झालेल्या ८१७ अधिकारी उमेदवारांना नियुक्त्या देण्याची तत्परता महाराष्ट्र राज्याचा कुटूंब प्रमुख म्हणून दाखववावी ही कळकळीची नम्र विनंती 🙏
Mpsc 2019 मधुन शिफारस झालेल्या उमेदवारांच्या बाबतींत ही असेच होउ शकत!
१.५ वर्ष वाट बघुन संयम संपलाय ..
कदाचित नियुक्ती पत्र हाती येण्याआधी एखादा स्वप्नील सरकारची असंवेदनशिलता व प्रशासकीय दिरंगाईने त्रस्त होऊन चुकीच पाऊल ऊचलू शकतो@BadeVilas@Dev_Fadnavis@abpmajhatv
@ssaunik madam, ministers are openly blaming you for delays of CPTP 7 joining.
We students come from very humble background. Please don't make us victims. It's issue of our survival. If possible, please visit someone's of 423 house, you will know their pain.
@ssaunik
@AUThackeray@bharanemamaNCP
@GopichandP_MLC
@khotyogesh99
@subhashvshelke
अजून किती उमेदवारांनी अत्महत्या करावी मग तुम्ही नियुक्ती देणार.
Mahavikas आघाडी सरकारने 817 उमेदवारांना नियुक्ती देणार की नाही सांगावे आता संयम संपला आहे.
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks
नियुक्ती द्यायची नव्हती तर् documents verification आणि medical checkup कशा साठी केले????
अजून किती अन्याय??
https://t.co/X9pxXu9p9M
ब्रेकिंग न्यूज
MPSC चा syllabus बदलला.
पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीन टप्पे पास झाल्यानंतर joining साठी 'आंदोलन' हा नवीन विषय समाविष्ट. 'आंदोलन' विषयाची परीक्षा सामान्य प्रशासन विभाग घेईल. निकालानंतर ते 1.5 ते 2 वर्ष चालू शकते
धन्यवाद @CMOMaharashtra@bharanemamaNCP@OfficeofUT
#MPSC_८१७_नियुक्त्या
प्रशासन आणि आयोगाने 2019 मधील नियुक्ती लवकर करावी ही विनंती राज्यसेवा , कर सहायक व लिपिक टंकलेखक , राज्य कर निरिक्षक इ पदांची नियुक्ती रखडली आहे..या महिन्यात नियुक्ती द्या किंवा सामुहिक आत्महत्या परवानगी घ्यावी.कारण घोषणा नको नियुक्ती हवी @CMOMaharashtra
#MPSC_८१७_नियुक्त्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नियुक्ती रखडली आहे.राज्यसेवा ना सामान्य प्रशासन विभाग बाकीना EWSआरक्षण कारण.नुसता कारण सरकारची मानसिकता नाही नियुक्ती द्यायची आणि पुढील वेळापत्रक जाहीर करतात पहिल्या पास झालेल्या ना नोकर्या दृया.@CMOMaharashtra@RealBacchuKadu
उद्या 6 Dec राज्यसेवा Mains झालि की लगेच प्रत्येकाने आपले POLICE, NCL,CASTE validity verification झाले आहे का?report गेला आहे ?स्वतः तातडीने check करावे म्हणजे आंदोलनाची रूपरेषा ठरविता येईल,निदान corona मुळे आणखी लांबेल. # मंत्र्यांचे मंत्रालयात काही चालत नाही. @AjitPawarSpeaks