@ICICIBank_Care I haven’t use your credit card and how can you show 10000 outstanding?when you shown it 3640 that time ur customer care executives accepted ur sales person mistake.
Thank u so much @RPFCR@RPF_INDIA for quick assistance n recovery of lost purse. Special mention HC RashidMulani,LHC ShkeelaShaikh of RPF Pune n HC Najardhani of RPF Shivajinagar. Proud of u n very grateful! Thank u again!🙏
@SamsungIndia You are very much late for assisting me !U don’t have any control over delivery partner and don’t hv any coordination among each other. @SamsungIndia =Poor after sale service
Sunday Wisdom! टिकाटिप्पणी ही आयोगाच्या कामकाजाच्या मूल्यमापनाचा आरसा तर टीकाकारांची अश्लाघ्य भाषा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा चेहरा!आत्मनिरीक्षणाअंती दोन्ही स्तरावर सकारात्मक सुधारणा हाच यावर योग्य उपाय!
धन्यवाद! आपण वेळोवेळी आमची मागणी,आमच्यावरचा अन्याय याची दखल घेवून सरकारकडे प्रश्न मांडले त्याबद्दल आम्ही सर्व आभारी आहोत,`संघर्ष बॅच’नक्कीच लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध संघर्ष करेल🙏
अखेर नियुक्ती मिळाली. जे तुम्हाला भोगावं लागलं ती तफ्तरदिरंगाई तुम्ही प्रशासनात गेल्यावर संपवून टाका. तुमच्या या बॅचसोबत एक वेगळं नातं निर्माण झालं. तुमची ही बॅच ‘संघर्ष’बॅच म्हणून ओळखली जाईल.
मागच्या काही दिवसात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण लोकसत्ता मधून वाचत आहोत. परंतु या क्षेत्रात नक्की काय वाढून ठेवलंय यावर या लेखातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत.
@girishkuber सर आणि @LoksattaLive आपले आभार.
गरिबांची लेकरं मरो आम्हाला काही पडलेलं नाही बरोबर ना..! @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks 😡😡😡😡
फक्त मेल्यावर सांत्वन करायचं आणि 4 दिवस खोटी आश्वासन द्यायची..!
सरकारच्या हातात असणाऱ्या साध्या साध्या गोष्टी पण करत नाहीत, मग याची परिणीती अशी होते.
साध्या MPSC पास झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या वेळेवर देत नाहीत.
सरकार नावाची व्यवस्था आहे का राज्यात?
#shame@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP @GopichandP_MLC