@bharanemamaNCP
सर् आज् 8 दिवस झाले तरीही काहीच निर्णय झाला नाही joining बद्दल...... ? अजून किती बैठका??? कधी मिळणार आहेत नियुक्त्या?plz सर् मुलांचा अंत पाहू नका🙏
MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video https://t.co/o6qFJBiXIr
आता आम्हा सर्व candidates ची हीच एक अपेक्षा आहे कि, MPSC 2019 चा अंतिम निकाल व Recommendation letter दि. 04 September 2021 पर्यंत जाहिर केले जावे आणि आमच्या नियुक्त्या 10 september 2021 पर्यंत होण्याचा मार्ग सुकर करावा...🙏
स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही. @OfficeofUT@Dev_Fadnavis#MPSC
प्रगतीशील महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींची व्यथा किमान राजकारणातील सावित्री तरी ऐकतील का?
MPSC_2019_JOINING
https://t.co/5oMTs3M2no @supriya_sule@Pankajamunde@ChitraKWagh