गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक बंधू बघिनींसह संवाद साधला.
खरंतर हेच आमचे मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहोत.
यावेळी एका चिमुकलीशी बोलणे झाले, तिला शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा शब्द दिला.
#LadkiBahin#Gadchiroli
पोटखराब शेतीक्षेत्राची 'लागवडीलायक' अशी सातबारा उतारा नोंद घेण्यासाठी संगमनेर उपविभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत ३१६९ शेतकऱ्यांच्या १३४०४.५१ हेक्टर पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारावर लागवडीलायक अशी नोंद घेण्यात आली - प्रांतधिकारी शशिकांत मंगरूळे
You need only ‘5 Hobbies’
-One to make you ‘Money’
-One to keep you in ‘Shape’
-One to stay ‘Creative’
-One to build ‘Knowledge’
-One to grow your ‘Mindset’
2019 मधील mpsc उत्तीर्ण उमेदवार ना नियुक्ती करा अशी विनंती आहे. न्यायालयीन कारण सागू नका महावितरण विभाग विद्युत सहायक पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली.न्यायायलीन वाद वगळून केली तसे कर सहायक 2019 पदासाठी करा817 सर्व उमेदवारांना नियुक्त @PawarSpeaks@AjitPawarSpeaks@supriya_sule
@Godfath52464383 फक्त कार्यकर्ता असणं खूप वाईट आहे काका. पण आमची निवड होऊन पण दीड दीड वर्ष नियुक्ती नाही आणि कधी मिळेल याची पण खात्री नाही. आणि भरती प्रक्रियेमधील भ्रष्टाचार तर वेगळाच. त्यामुळे किमान राज्यातील सरकारी नोकरीकडे तरी बघू नका असं मनापासून म्हणाव वाटतय आता.