राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
@RRPSpeaks दादा, आपले खरंच मनःपूर्वक आभार. आपण सातत्याने आमची बाजू ऐकली, अनेकवेळा स्वतः पाठवपुरावा केला आहे. मंत्रालयात मीटिंग लावण्यासाठी आग्रही राहिलात आणि मिटिंगमध्ये स्वतः उपस्थित राहिलात. पुनश्च आभार दादा🙏🙏
@PawarSpeaks
राज्यसेवा गट-अ मधील ४१६ उमेदवारांना १७ जानेवारी २०२२ पासून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्त्या देण्याचा निर्णय #मविआ सरकारने घेतला. याबाबत मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब, @AjitPawarSpeaks दादा आणि राज्यमंत्री @bharanemamaNCP (मामा) आपले मनापासून आभार!
मागच्या काही दिवसात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण लोकसत्ता मधून वाचत आहोत. परंतु या क्षेत्रात नक्की काय वाढून ठेवलंय यावर या लेखातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत.
@girishkuber सर आणि @LoksattaLive आपले आभार.
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks आजच्या कॅबिनेट बैठकीकडे MPSC उत्तीर्ण मुलांचे लक्ष आहे. तात्काळ नियुक्त्यांचा निर्णय न झाल्यास, आम्ही सर्वजण अधिवेशनावेळी मुंबईत 'आत्महत्या आंदोलन' करायला येऊ. 1.5 वर्षांपासून वाट पाहतोय सर्व, आता आत्महत्या करावी लागली तरी बेहत्तर
#mpsc_joining_2019
आमदार किंवा खासदार झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीला जर दीड वर्ष घालवले तर हे आमदार खासदार काय करतील?अधिकाऱ्यांना तुम्ही रस्त्यावर उतरवत आहात पण हे लक्षात असुद्या असेच चालले तर @CMOMaharashtra आपणास रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही @OfficeofUT@maha_governor
@RRPSpeaks साहेब कार्यकर्त्यांच्या गाडीच उद्घाटन पूजा करता खूप छान !
Mpsc State service 2019 नियुक्त्यांसाठी आपण जरा लक्ष घाला ,आमच्या करीअरच्या गाडीच चाक नियुक्तीअभावी अडलय.त्याकडे पण लक्ष देवून महाराष्ट्रातल्या युवानेत्यानी मदत करावी@AUThackeray@ruturajdyp@iAditiTatkare
@subhashvshelke @khotyogesh99@AjitPawarSpeaks आहो अन्याय म्हणजे खूपच आन्याय चालू आहे आमची काहीही चूक नसतांनाही आम्हाला नियुक्ती नाकारली जात आहे.आम्ही काय कराव असं होत आसल्यावर पुन्हा अभ्यास करण्यात मन लागत नाही.