@CMOMaharashtra गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊनही जर 6000, 8000, 9000 मानधन मिळत आहे, मग शिक्षण सेवकांची गुणवत्ता फक्त 6, 8 आणी 9 हजाराची आहे का? सर याचे उत्तर द्यावे.
आज घरून आम्ही पैसे मागू शकत नाही, आणि आम्ही घरी 8k t काही देऊ शकत नाही! घरचे तिकडे पावसाने उघडे पडले आणि आम्ही इकडे आमच्या दुर्दैवाने! आतातरी साथ द्या,आम्हांला उभं राहायचं बळ द्या! #शिक्षणसेवक_रद्द करून इतिहास घडवा !
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks @RohitPawarSpeak
@VarshaEGaikwad
#शिक्षणसेवक_रद्द@RealBacchuKadu साहेब
आपण राज्यातील शिक्षणसेवक यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात घेऊन आम्हाला दिलासा दिला आहे परंतु घोषणेचे रुपांतर कृतीत झाले पाहिजे लवकरात लवकर शासननिर्णय काढून येत्ना यवीन वर्षात आम्हाला गोड बातमी मिळेल अशी माफक अपेक्षा
@VarshaEGaikwad