मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra
आपणास विनंती आहे की शिक्षण सेवकांना दिलं जाणारं मानधन अगदीच तोडकं आहे.6k. कृपया उच्चशिक्षित नवनियुक्त शिक्षकांना न्याय मिळवुन द्या. गयावया करत2वर्ष पूर्ण होत आहे.
आता तरी निर्णय घ्या साहेब🙏विनंती
@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
@bbcnewsmarathi@VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@shrikantbangale BBC मराठी आपले खूप खूप धन्यवाद. आपण सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत आहात. इतर समाजमाध्यमे सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असताना आपण सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडत आहात. आपले खूप खूप आभार. आशा आहे की सरकार या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मार्ग काढेल.