दहावी झाली की डीएड करून शिक्षक व्हायची लाट होती.
गरीब,हुशार मुलं यात असायची.
शिक्षकीपेशाचा सन्मान,
चांगला पगार,
स्थिर नोकरी.
आता काळ बदलला ‘शिक्षणसेवक’ तयार झाले…त्यांचेच हाल चाललेत.
आता कशाला कोण या दलदलीत पडेल?
किती चांगले शिक्षक बनतील?
कशी नवी पिढी घडेल?
महाराष्ट्र घडेल?
@TV9Marathi पूर्णतः सरकार दोषी आहे ..पण मराठी मीडिया फक्त उच्च शिक्षित दाखवते...
सरळ सरळ जिल्हा परिषद शाळेत शिकविणारा शिक्षणसेवक होता तो आणि त्याचे पत्नी ती....
मागील दोन वर्षांपासून ओरडतो आहे #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा पण सरकार आहे की ,केराची टोपली लावते..
@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks
@TV9Marathi शिक्षण सेवक होते पती त्या महिलेचे ..जर की या सरकारच्या अन्याया ने भरडले जात आहेत ..म्हणून आत्महत्या केली त्यांच्या पत्नी ने .. सरकार शिक्षण सेवकांना फक्त 6000 ₹ पगार देते .. कसे जगणार शिक्षण सेवक
अनेक शिक्षक संघटना किंवा शिक्षक आमदार ज्याप्रकारे नियमित शिक्षकांच्या मागण्यांसाठी तळमळीने काम करतात त्या प्रकारे त्या #श��क्षणसेवक_मानधनवाढ साठी पुढे का येत नाहीत.❓
आपल्याच बांधवांसाठी त्यांचे धोरण इतके उदासीन असण्याचे कारण काय असू शकते.❓
@abpmajhatv @zee24taasnews
-अर्णब विरुद्ध वकील फी प्रत्येक सुनावणी 12.50 लाख
-कंगना विरुद्ध वकील फी ८२ लाख 😳
-करमुसे विरुद्ध वकील प्रत्येक सुनावणी फी २.५ लाख
-BMC सोशल मीडिया ६ कोटी 😳
-MVA सोशल मीडिया ५.४३ कोटी
-अजित पवार सोशल मीडिया ६ कोटी 😳
✍️शिक्षणसेवक मानधन वाढ करा ना:-राज्य आर्थिक संक��ात आहे
एका वर्षापूर्वीची महागाई आणि आजची महागाई जेमतेम दुप्पट झालीय .आणि आम्हाला पगार म्हणून सरकार 2012 चे मानधन देते...हे कळत नसेल का ?
@AjitPawarSpeaks साहेब कसा हो तुम्हला आमचा प्रस्ताव परत करावा वाटला दया आली नाही का ? 6000 मध्ये काम करणाऱ्या शिक्षणसेवकांची..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@IngoleParmeswar@VarshaEGaikwad पुन्हा किती बळी जाण्याची वाट बघता @CMOMaharashtra@OfficeofUT@VarshaEGaikwad
इतके निर्दयी कसे तुम्ही???
जागे व्हा आता तरी, माणुसकी जपा...
६०००₹ मध्ये किती उपचार करतील आमचे शिक्षणसेवक!!!!
पुन्हा Corona duty लावता...
चपराशी नाही आम्ही, वाटेल ते काम सोपवायला, शिक्षक आहोत..