शिक्षणसेवकांना कधी न्याय मिळेल हे आता कोणी सांगू शकेल का?
आजच्या 2021 च्या काळात 20 वर्षांपासून सुरू असलेली वेठबिगारीसम योजनेद्वारे आर्थिक आणि मानसिक शोषण नाही का करत आहेत आपण? सांगा ना 6 हजारांत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ काळाची गरज @VarshaEGaikwad ताई
आता खरंच वाटायला लागले आहे की शिक्षण खाते जर @NCPspeaks आपल्याकडे राहिले असते तर, आमच्या #शिक्षणसेवक बांधवांना जलद न्याय नक्कीच कधीच मिळाला असता!
बिचारा वेठबिगारीसम 6 हजारांत कसा जगतो त्यालाच माहीत?
कोणी त्यांकडे ढुंकूनही पाहिना!😢
#शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी @AjitPawarSpeaks दादा
महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांनी कितीदा निवेदन दिले, प्रत्येक्ष भेट घेतली, आम्ही 6000रु मानधन वर काम करतो,तेव्हा का अस्वस्थ होत नाही,फक्त स्टंट बाजी करून प्रसिद्धी मिळवायची #शिक्षणसेवक_मानधनवाढ,आम्हालाही कळू द्या दादाचा वादा कसा आहे ते!#एकवेठबिगारशिक्षणसेवक प्रगत महाराष्ट्र
#शिक्षणसेवक या नावाखाली 6000 रुपयात हजारो गुणवत्ताधारक,उच्चशिक्षित युवकांना राबवून घेणाऱ्या मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षणराज्यमंत्री,
राज्यातील सर्व आमदार ,खासदार व जनसेवेचा आव आणणाऱ्या सर्व नेत्यांना माझे जाहीर आव्हान.
वरील पैकी कुणीही 6000 रुपयात
1/6
वा! दादा, मंत्रालयातील #8000_वाला_लिफ्टमन तुम्हाला अस्वस्थ करून जातो, मग गेल्या दहा वर्षांपासून #6000_मध्ये_काम_करणारा_शिक्षणसेवक मात्र स्वस्थ वाटतो..केवढी ही दुरावस्था माझ्या महाराष्ट्राची? राज्याची भावी पिढी घडविणारा दुर्लक्षित ठेवला जातोय हे मात्र विसरू नका.
@AjitPawarSpeaks
नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते
@CMOMaharashtra
निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा#शिक्षणसेवक_मानधनवाढ
मंत्रालयातील लिफ्टमनला मिळणारे ८०००₹ वेतन बघून @AjitPawarSpeaks दादा अस्वस्थ होतात. तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षणसेवक यांना ६०००₹ मानधन मिळते, याबाबत सतत पाठपुरावा करून देखील अर्थमंत्र्यांना झोप कशी लागते.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@VarshaEGaikwad