म्हणूनच आम्ही आपल्या महाराष्ट्रात #शिक्षणसेवक_मानधनवाढ मागतोय.अशा परिस्थितीत आम्ही 6k मध्ये कसे जगायचे.कोरोणाचे कारण सांगून सर्वजण हात वर करतात,मग आमचा प्रश्न सोडविणार कोण?सर्वांना फक्त महागाई दिसते....
जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सकारात्मकता दाखविल्याबद्दल धन्यवाद @PawarSpeaksसाहेब.🙏काॅंग्रेस पक्षही पेन्शन लागू करण्याचा मताचा आहे.राहिला प्रश्न @ShivSenaचा,तर @OfficeofUT@rautsanjay61@AUThackerayयांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणार की नाही,हे सांगून टाकावं🙏
आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे .
वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला...
धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
आमदार निधी वाढीचा निर्णय एकमताने एका दिवसात संमत होतो शिक्षण सेवक ६००० वर काम करत आहेत तीन वर्ष होत आली तरी निर्णय होत नाही
महाभकास आघाडी
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षणसेवक याच्याविषयी शब्द काढला तर महाराष्ट्रची आर्थिक परिस्थिती ठीक नाही! ज्या शिक्षणसेवकाने कोरोनाच्या काळात #कोरोना_योद्धा म्हणून काम केले त्याचा आपण योग्य सत्कार करीत आहेत! व्वा रे माझे राजकारण! वेठबिगारी येथे जिवंत येथे! #शिक्षणसेवक_मानधनवाढ@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
@ashish_jadhao#शिक्षणसेवक_मानधनवाढ करा म्हणून शिक्षणसेवक 2 वर्षे कोकोलतोय...पण नाही केली.. आमदाराचा PA,Driver यांनी कुठे आंदोलन नाही केले.. ना twitt केले..सत्तेत असणारे आमदार/विपक्षी आमदारही चालेल म्हणून माना डोलावतील.@VarshaEGaikwad@NCPspeaks
@CMOMaharashtra हे बरं नव्हे...
.
मान्य की अडचणी आहेत, अनेक आहेत...
म्हणून तुम्ही राजकारण्यांचीच घरं भरण्याला मदत करत असाल तर आम्ही नाराज होऊ...
विनाकारण मत्सर, द्वेष, तिरस्कार पसरेल.....