तुमच्या शुभेच्छा ही आता काटेरी वाटू लागल्यात,
तुमचं बोलणं ही आता राजकारणी वाटू लागलंय,
ज्या विभागाचे #राज्यमंत्री त्या विभागात #शिक्षणसेवकांना गुलाम बनू लागलात..
तुमच्या मागणीची मंत्रिमंडळातील धार बोथट होऊ लागलीत...
#नेता_जनतेचा की #सत्तेचा प्रश्न मनी जोर धरू लागलाय... !
वा ! रे सरकार.!
तुमचे पगार वाढ करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो, कोरोना परिस्थिती सुधारते..
मात्र #शिक्षणसेवक_मानधनवाढ करताना @VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks आपल्या अर्थ विभागाला लकवा होतो, शिक्षकांच्या प्रती
तुमची नियत आणि नीती चोरपावलांची भासते.. निषेध तुमच्या वृत्ती आणि कृतीचा
#नवनियुक्त_शिक्षकाच्या पत्नीला गरीबीमुळे आत्महत्या करावी लागते...
अशा विभागाच्या प्रमुख असलेल्या @VarshaEGaikwad ताई यांचा आज वाढदिवस... ! त्यांना महाराष्ट्रातील तमाम वेदनादायी,वेठबिगार,आणि गुलामी स्वीकारलेल्या शिक्षणसेवकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹
आजचा आकडा धडकी भरणारा,
अजूनही राज्यातील #शाळांबाबत निर्णय नाही,
एक #पालक म्हणून आम्हाला आमच्या मुलांची काळजी वाटते. @VarshaEGaikwad#शिक्षणमंत्री म्हणून आपली जवाबदेही काहीच नाही का? #शाळा चालूच ठेवणार आहात का? @OfficeofUT सगळं राज्य आपल्याकडे आस लावून बसलंय, योग्य निर्णय घ्यावा
New Beginnings, New Hopes, New Aspirations !
Here's to an extraordinary year filled with love, good health and happiness!
Wishing everyone a very Happy New Year 2022 !
....SPD....
#Happy_New_Year_2022
💐💐💐
हर किसी को हम अपने दिल में बसा नहीं सकते,
हर किसी को हम यू ही सता नहीं सकते,
सताते है तो बस अपने दिल मै बसने वाले को,
वरना हम गेरो की तरफ नजर उठा नहीं सकते !!
#सोबत
असणारी आहेत ती खरच सोबत आहेत का...
हा पण एक प्रश्न असतोच
म्हणून कोणी सोबत असो नसो
आपण आपली स्वतःची साथ सोडायची नसते..
स्वतःला स्वतःवर विश्वास असला की
लोक असतातच सोबत !