@PiyushGoyal@grok "Since 2014, how many national and international press conferences have PM Modi or other Union ministers held? BJP vs. Congress rule in India: pros and cons? What are the major unsolved issues (national & daily common man faces) as of now? Who will win the 2029 elections?"
@KDMCOfficial
A woman in our locality - Navapada, Subhash Road (opp. Agrisabhgruh), Dombivli (W) collects garbage at night, eats from waste, and feeds stray dogs. She seems mentally unstable and alone.
We're deeply concerned. Please provide shelter, medical care, and dignity. ✊
@KDMCOfficial
Abandoned animals — weak, old, harassed — need shelter and care.🐕🐈🐾💔
KDMC has had such facilities before. Requesting revival and expansion through:
• Central/State schemes 💰
• CSR funding 🤝
• Public contributions 🙏
Let's build a humane city together. 🌱✨
@KDMCOfficial
The ABC-AR program is a commendable initiative. However, residents of Navapada, Subhash Rd (opp. Agrisabhgruh), Dombivli (W) continues to face severe issues with stray dogs despite sterilization & vaccination in the area. Requesting immediate assessment & action.
@RaviDadaChavan@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra अहो साहेब, दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीमध्ये नेमकं काय सुरू आहे? पूर्वेला वीज नाही, तर पश्चिमेला पाणी नाही! कृपया संबंधित विभागांना तातडीने आदेश द्या आणि नागरिकांना साह्य करा. सरकारी कार्यालये बंद, अधिकारी फोन उचलत नाहीत, हे असं कसं चालणार?
Cc: @DrSEShinde@mieknathshinde
आता पुढे नागरिकांनी काय करावे, हे प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित विभागाने आम्हाला सांगावे. सतत वेगवेगळ्या नागरी समस्यांमुळे होणाऱ्या नाहक त्रासांपासून त्रस्त असलेल्या सर्व डोंबिवलीकरांच्या वतीने, आपणा सर्वांना शुभ दीपावली!
@KDMCOfficial आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तरीसुद्धा, डोंबिवली पश्चिम मधील नवापाडा, सुभाष रोड, गायकवाड वाडी, म्हात्रे वाडी यासारख्या ठिकाणच्या अनेक इमारतींमध्ये आज आणि गेल्या दोन दिवसांपासून पाणी येत नाही किंवा अत्यंत कमी दाबाने येते.
#दिवाळीतपाणीविरहित#डोंबिवली_पाणीसंकट
या संदर्भात आम्ही सूर्यवंशी साहेबांना फोन केला, परंतु पाणीपुरवठा विभाग (केडीएमसी वॉर्ड) यांनी फोन उचलला नाही. नंतर आम्ही केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयात गेलो, तर तेथील पहारेकऱ्याने सांगितले की, "शुक्रवारी सर्व कर्मचारी उपस्थित असतील, सध्या सुट्ट्या चालू आहेत," आणि तो मोकळा झाला.
भारतीय हवामान विभागाकडून ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
#आपत्तीव्यवस्थापन
#पाऊस
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
#MahaSEOC #IMDAlert #DisasterPreparedness #Maharashtra #PublicSafety #CrisisResponse #DisasterManagement
@KDMCOfficial "आयुक्त महोदय व टीम यांनी डोंबिवली ह-प्रभागात पायी/दुचाकीने फेरफटका मारून खड्डेमय रस्ते, तुटलेली मॅनहोल कव्हर्स व दयनीय पायाभूत सुविधा प्रत्यक्ष पाहाव्यात. तातडीने उपाययोजना व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ही विनंती."
Cc: @DrSEShinde@RaviDadaChavan#WakeUpKDMC
"@MSEDCL Why daily power cuts in Dombivli West without prior notice? People are now fed up with this poor service. A blast near Navapada Subhash Rd has caused complete blackout - fix it ASAP! Provide regular updates via SMS/tweets. #Powercuts
Cc: @RaviDadaChavan@Dipesh99Mhatre"
@PiyushGoyal@grok "Since 2014, how many national and international press conferences have PM Modi or other Union ministers held? BJP vs. Congress rule in India: pros and cons? What are the major unsolved issues (national & daily common man faces) as of now? Who will win the 2029 elections?"