#अफाट हाच शब्द आज योग्य वाटतोय
आजच्याच दिवशी १८१८ला स्वराज्याचे स्वप्न ज्याच्या अफाट छाताडावर उभे राहून महाराजांनी पहिले तो रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला
आणि
कवितेला आपल्या लेणीच्या आणि अनाकलनीय शब्द रचनेत मांडणारा अफाट कवी,
कवी ग्रेस यांचा आज वाढदिवस
#कीडाCandid चा शब्द #अफाट
'बॉम्बे'चे 'मुंबई' होऊन आज २३ वर्षे पूर्ण झाली... १९९५ साली आजच्याच दिवशी ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ हेच नाव अधिकृत राहील, असा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या तत्कालीन राज्यमंत्रिमंडळाने घेतला.
आजचा #कीडाCandid चा शब्द #नामांतर