माझ्या 'काळीजफूल'या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण चा कै श्रीधर घारपुरे ललित साहित्य प्रथम पुरस्कार मसाप पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना मी.@MarathiBrain@MarathiRT@RetweetMarathi@bolibhasha @ marathi
मित्रांनो,'काळीजफूल' या माझ्या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण,मुंबई,या १६० वर्षे पुरातन संस्थेचा नामांकित कै. श्रीधर घारपुरे ललित साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे. @bolibhasha@MarathiRT@MarathiBrain@marathi
मसाप,सोलापूर शाखेचा प्राचार्य डॉ. मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती पुरस्कार 'काळीजफूल' या माझ्या ललितलेखसंग्रहास प्राप्त झाला. तो सुप्रसिद्ध कवी, लेखक दुर्गेश सोनार यांच्या हस्ते स्वीकारताना. 5000 रु रोख, मानपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. @TV9Marathi@Durgeshsonar
#मराठी वाड्.मय परिषद #बडोदा (गुजरात)अखिलभारतीयस्तरीय साहित्यस्पर्धेत माझ्या #जाणीव#नेणीव या लेखसंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला. तो मराठी वाड्.मय परिषदेच्या 74 व्या द्विदिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार, सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते स्वीकारला.
#आनंदवार्ता कृष्णाष्टमीला माझं आठवं साहित्यिक अपत्य म्हणजे 'काळीजफूल' हा ललितलेखसंग्रह आलाय ज्याला जेष्ठ साहित्यिक आ.विष्णु सोळंके यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
'काळीजफूल'_वर्षा किडे कुळकर्णी
प्रकाशक---अक्षता प्रकाशन,पुणे
मुखपृष्ठ सजावट--- ल म कडू
पृष्ठसंख्या -216
मूल्य- 325 ₹
Australia's #WalkingThroughaSongline exhibition is currently on show at #Bengaluru's @SciGalleryBlr. Through this digital installation, visitors have experienced Australia's First Nations culture and storytelling. Be sure to visit & let us know what you think.
*मा.अशोक पानवलकर सर, दै.महाराष्ट्र टाईम्स मुंबईचे माजी संपादक यांनी महिला दिनानिमित्त कन्या शलाकाच्या कार्यकर्तृत्वाची दखल त्यांच्या वेबसाईटवर तरंग सदरात घेतली आहे*.
मन:पूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
https://t.co/JHsrNTiM37
'साहित्यअकादमी,संस्कृती मंत्रालय,दिल्ली,भारतसरकार' तर्फे साहित्य महोत्सवाचं निमंत्रण.
दि. 11 ते 16 मार्चला दिल्लीला होणाऱ्या 'साहित्य महोत्सवात' (फेस्टिव्हल ऑफ लेटर्स) कन्या शलाका वक्ता म्हणून निमंत्रित .दि.15 ला 'फ्लॅश फिक्शन इन इंडियन लॅंग्वेजेस' या विषयावर ती भाष्य करणार आहे.
Respected Edior Sir /Sub editor Sir, TheHitavada,
_Thank you so much for my award news nicely and prominently published by you in today's news paper. 🙏❤️🙏 @thehitvada @atul_sonak
'ट्रोलधाड' या माझ्या कथासंग्रहास दत्तात्रेय सांडु प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योगपती डॉ सुरेश हावरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.@ बालविकास संघ, चेंबूर मुंबई.7.1.24
@MarathiRT@MarathiBrain@BeyondMarathi@bolibhasha@Marhathi