आज एक बच्चा मंत्री बोलला, की महाराष्ट्र झुकणार नाही, अरे मद्य सरकार, मद्य मंत्री, वसुली सरकार, 100 एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे सरकार म्हणजे महाराष्ट्र आहे का?
सत्य जनतेसमोर आणणाऱ्या आजपर्यंतच्या दोनच मीडिया! दोनच मराठी न्यूज चॅनल एक TV 9 आणि दुसरे लोकशाही!
बाकी सगळे सरकारचे बिकाऊ!
@tv9
@news_lokshahi
@News18lokmat
@zee24taasnews@abpmajhatv
एसटीचे शासनात विलीनीकरण होत नाजी हे माहिती होते तर मग समिती मा. उच्च न्यायालयाचा अपमान करण्यासाठी किंवा मा. उच्च न्यायालयाचा वेळ वाया घालविण्यासाठी नेमली का? या प्रश्नाचं उत्तर द्या उपमुख्यमंत्री साहेब!
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@uddhavthackeray@Dev_Fadnavis

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती महोदय श्री राम नाथजी कोविंद साहेब यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली.
दारू, बार, हर्बल-वनस्पती /तंबाखू (गांजा) वाले लोकं खुप गरीब असतात,😊
त्यानां सवलत दिली तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.😊
बाकी शेतकरी, ST कामगार खुप श्रीमंत लोकं त्यांना सवलती, अनुदान, मदतीची काय गरज अस या सरकार ला वाटत आहे🤔
@uddhavthackeray@AjitPawarSpeaks