नांदेड विष्णुपुरी 🔻
सदरील कामाचे उद्घाटन देखील झालेले नसताना पूल खचणे म्हणजे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
KTIL या कंपनी वर गुन्हा दाखल करण्याचे धाडस इथले प्रशासन दाखवेल का ?
#विकासाचे_केळ#मराठी#महाराष्ट्र
साताऱ्याच्या वैभवात भर घालणारे 'संगम माहुली' येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर म्हणजे मराठा स्थापत्यकलेचा अजोड नमुना! 🚩
कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या 'दक्षिण काशी'चे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे. १७३५ च्या सुमारास श्रीमंत श्रीपतराव पंत प्रतिनिधींनी बांधलेले हे मंदिर, ६० फूट उंच अखंड पाषाणी दीपस्तंभ आणि भव्य नंदी मंडपासाठी प्रसिद्ध आहे.
इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा हा त्रिवेणी संगम प्रत्येक सातारकराचा अभिमान आहे!
#Satara #SangamMahuli #HistoricalMaharashtra #Heritage #Mahuli #MaharashtraTourism #सातारा #संगममाहुली