नांदेड विष्णुपुरी 🔻
सदरील कामाचे उद्घाटन देखील झालेले नसताना पूल खचणे म्हणजे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
KTIL या कंपनी वर गुन्हा दाखल करण्याचे धाडस इथले प्रशासन दाखवेल का ?
#विकासाचे_केळ#मराठी#महाराष्ट्र
#नांदेड जिल्ह्यात अनेक शाळा नियमबाह्य पद्धतीने काम करत असून त्यावर कोणाचा ही अंकुश राहिला नाही. सर्व शाळांचे स्ट्रक्चरल, फायर ऑडिट सह परवाना व शालेय फी याबाबत कठोर चौकशी करण्यात यावी. @InfoNanded@CeoNanded@CMOMaharashtra#Nanded
https://t.co/AfS9bfrBJV
संपूर्ण मराठवाड्यातील बँकांमध्ये ₹५०० च्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे रोख पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या लग्नसराईचा काळ आणि शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीचे दिवस असल्याने नागरिक अडचणीत आहेत. @RBI ने कृपया या प्रकरणात लक्ष घालून ही समस्या सोडवावी.
#नांदेड वजिराबाद अंतर्गत कलामंदिरच्या पाठीमागे सोमेश कॉलनी भागात काही तरुण रोज रात्री अपरात्री संशयास्पद फिरत आहेत. काही दुचाकींना नंबर प्लेट सुद्धा नाहीत. योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
@NandedPolice@DGPMaharashtra#पोलिस#Nanded
@NandedPolice सोमेश कॉलनी कलामंदिर मागे माझ्या घरावर हे दोन संशयित MH26C1041 या नंबर च्या गाडीवर येऊन पाळत ठेवत आहे. गाडीचा नंबर आणि अवस्था पाहता विसंगती जाणवत आहे त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती.
@InfoNanded
" पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत को ( ११ सितंबर १९५० ) जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं, समाज और राष्ट्र की उन्नति हेतु आपका समर्पण अतुलनीय है.मैं आपके स्वस्थ एवं दीर्घायु जीवन की कामना करता हूँ. आपका स्नेह, मार्गदर्शन और आर्शीवाद सदैव हम सब स्वयंसेवकों को मिलता रहे। "
@RSSorg