@Dev_Fadnavis
साहेब,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अथवा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या खाजगी संस्थांच्या आस्थापन���वर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.यास्तव,या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना आयुक्त (शिक्षण) यांना लवकरात लवकर द्यावी,ही विनंती..
@CMOMaharashtra
साहेब न्याय द्या.
- पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन दहा महिन्याचा काल��वधी उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही.
- पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे दि.03.12.2024 पासून आजतगायत धरणे आंदोलन सुरू आहे.
- समस्त वंचित भावी शिक्षक
@dadajibhuse @Dev_Fadnavis @mieknathshinde
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न्याय ��णि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@NANA_PATOLE @AjitPawarSpeaks
@PawarSpeaks @Jayant_R_Patil
@satejp @atullondhe
@dvkesarkar
@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers
रयत शिक्षण संस्थेत निवड होऊन 7 महिने झाले, अजून आम्हाला नियुक्ती मिळाली नाही. या सगळ्यात आमचा काहीच दोष नसताना देखील शासनाने 801 कुटुंबांची जी फरफट चालवली आहे ती बंद करावी.
# आस्थापना बदलून स्व जिल्ह्यात नियुक्ती
# ZP MNP NP समायोजन
# अन्नत्याग उपोषण
महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षकांचा अंत पाहू नये. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत संस्था सोडून इतर आस्थापनेवर नियुक्ती तात्काळ द्या अन्यथा ते उपोषण करतील . त्यांचे बरी वाईट झाल्यास शासन जबाबदार असेल.@dvkesarkar
महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की,
पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्त देण्यासाठी मा. न्यायालय औरंगाबाद येथे चालू असलेल्या कोर्ट केसमध्ये शासनाने आपली बाजू मांडून 800+ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.@CMOMaharashtra@dvkesarkar 1/