माझा पक्ष 'धाराशिव'!🚄🚄🌱🌱
झेंड्यामागून धावणारी मी अंध कबाड नाही,
पक्ष आणि नेत्यांची मला आता चाड नाही.
जो माझ्या मातीचा, माझ्या माणसांचा विचार करील,
माझा कौल त्यालाच, जो धाराशिवचे पाऊल पुढे धरील!
भुलथापांच्या घोषणांचे आम्हाला कौतुक नाही,
नेत्यांच्या त्या गाड्यांवर आमचे भविष्य सुखात नाही.
तरुणांच्या रिकाम्या हाताला जो हक्काचे काम देईल,
सुजलाम्-सुफलाम् करून या भूमीला, जो हक्काचे पाणी देईल...
गोरगरिबांचे अश्रू पुसून जो विकासाची पहाट आणेल,
राजकारणाच्या पलीकडची, जी हक्काची माणसे जाणेल.
जो जातीच्या भिंती पाडून फक्त प्रगतीचा मंत्र जपेले,
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी जो अहोरात्र खपेल...
त्याच्याच गळ्यात पडेल मानाची ही माळ माझी,
नेत्याच्या सत्तेपेक्षा, जिल्ह्याची प्रतिष्ठा मोठी माझ्यासाठी आजची.
पक्ष गेला खड्ड्यात, अन नेता गेला चुलीत,
माझा सुवर्ण 'धाराशिव' दिसेल, फक्त त्याच्याच सावलीत!
टीप: June 21, 2026 रोजी झालेल्या खोकेबाजीपणानंतर झालेल्या साक्षात्करानंतर......!!!
@ranajagjitsinh1@OmRajenimbalkr@PatilKailasB@rahulmmote@Dr_Pratapsinhp@TanajiSawant4MH@archanaRpatil@RaviSir_MP
नाद निराळा ३२ #शिराळा..!
शिराळा येथील नागपंचमी सणाला महिला नाचवण्याचा कार्यक्रम केला. तो कार्यक्रम करणारे नवजात हिंदुत्ववादी आणि भाजप चे आहेत.
यामुळे शिराळ्यातील महिला वर्ग नाराज आहे. ही स्वाभिमानी जनता या सर्व लोकांच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढणार आहेत.
#शिराळा
@CPPuneCity@Dev_Fadnavis गंमत म्हणजे पोलिसांना सीसीटीव्ही देण्यास आरोपीचा नकार..त्यामुळे पोलीस गप्प..महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता उशीरापर्यंत हाँटेल चालवणाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे.. ? शासनाचा 24 तास अस्थापना सुरू ठेवण्याचा नियम फक्तकायदेशीर मान्यता असलेल्या अस्थापनांसाठी आहे
@PuneCityPolice
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मंगळवेढा (जि. सोलापूर) तालुक्यातील गणेशवाडी गा��चे सुपुत्र आणि मराठा रेजिमेंटचे वीर जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याचं वृत्त हे अत्यंत वेदनादायी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली! आवताडे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
त्यांच्या शौर्याला सलाम!
ॐ शांती! 💐🙏
भारत आज इं���्रजांपासून तर स्वतंत्र झाला पण नीच आणि भ्रष्टाचारी राजकीय लोकांच्या कैदेत अडकला. 😒
राजकारणी म्हणजे देव समजत आहेत स्वतःला जनतेचे, या मधून स्वातंत्र्य मिळणं ह्या जन्मात तरी नाही! 🙏🏻
#देश #राजकारण
पालकमंत्री फक्त प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन या दिवशी झेंडा फडकावला आणि टक्केवारी गोळा करायलाच असतो का?
आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांला जिल्ह्यातील तालुक्याची नावे सुध्दा सांगता येणार नाहीत.
#पालकमंत्री#धाराशिव