📌राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया आधी पूर्ण करण्यात यावी.ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
MJP भरतीतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा ५ मार्च रोजी पार पडली. इतर काही पदांचे निकाल लागले, मात्र JE (Civil) चा निकाल ४ महिने उलटूनही प्रलंबित आहे. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा. 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@GulabraoRPatil
MMRDA भरती परीक्षा ११–१२ मे रोजी पार पडली. उत्तरतालिका प्रसिद्ध होऊनही अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार अनिश्चितता व मानसिक तणावाचा सामना करत आहेत. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा.🙏🏼@MMRDAOfficial@mieknathshinde
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
Today marks the 19th day of Sonam Wangchuk’s hunger strike. The reports regarding his health and the visuals on television are certainly alarming. It is deeply distressing to say this, but it appears the government has decided to sacrifice Sonam Wangchuk, and by extension, the very space for protest in this country. After all, if this government can remain a silent spectator while the treasury of Lord Ram is being looted, what impact could a citizens' protest possibly have?
Institutions that ought to function impartially have been co-opted, and elections are being manipulated to suit specific agendas. Exorbitant amounts of money are being spent on this, yet the mainstream media largely fails to question the source of these funds. Instead, they are busy discrediting both the opposition and even dissenters within the ruling party, acting on the instructions of their ‘invisible bosses’. And those in the media who speak out, operate under the constant threat of retribution. Consequently, the government finds it all too easy to crush a protest raised for a worthy cause and to inflict physical suffering upon the protester.
There was a time when the Bharatiya Janata Party (BJP) held Sonam Wangchuk in high regard. BJP always cherishes an individual only as long as it serves their convenience. In 2018, Wangchuk was invited to the 'Re-Invest' conference, where the party praised him after listening to his insights on non-conventional energy. Naturally, because the party wanted to showcase its commitment to non-conventional energy. Later, when Ladakh was declared a separate territory, Wangchuk initially appreciated the BJP's move. However, he eventually realized that their intentions were far from honest. Wangchuk demanded separate statehood for Ladakh, two Lok Sabha constituencies for the region, and the protection of local people's land rights; he undertook hunger strikes and protests to this end, yet the government took no action. They offered assurances but failed to follow through. The reason is that stated intentions rarely align with actual motives.
Today, Wangchuk’s demand is simply this: address the chaos surrounding the NEET exam, dismiss the minister responsible for it, and ensure transparency in these examinations. There is nothing amiss in this demand. During the BJP's tenure, irregularities in examinations have been rampant, ranging from the Vyapam scam in Madhya Pradesh and the leaking of NEET papers to the recent leaks of teacher recruitment exam papers. The answer to why this happens under their watch, and why they behave with such callous indifference afterward, is simple: it stems from the unbridled power that comes with controlling all the machinery of the state.
The BJP portrays election victories, often secured through various machinations, as a sign of the people's tacit approval, while simultaneously resenting any questioning. I say ‘BJP’, as their alliance partners lack any independent identity and are effectively controlled from Delhi.
Popular Marathi actor Sayaji Shinde urges the Government to engage in dialogue with @Wangchuk66
Prominent citizens from all over India are uniting and speaking in one voice to demand accountability
पुणे महापालिकेच्या नावाने बनावट नोकरी घोटाळे समोर आल्यानंतर आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
काही खासगी संस्था सोशल मीडियावर PMC च्या नावाचा वापर करून रोजगार/प्रशिक्षणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत.याची सखोल चौकशी व्हावी, अशी तक्रार आज पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
युवकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट मिळता कामा नये. पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. सत्य जनतेसमोर आणावे.
@navalMH@prajytnair
#पुणे #पुणेमहानगरपालिका #रोजगारघोटाळा #नोकरीफसवणूक #पारदर्शकता
बहुत हुआ, चलो युवा,
हाथ से हाथ जोड़ के,
अन्याय का घड़ा फोड़ के।
युवा ख्वाब ये जल जाएंगे,
सिंहासन तब हिल जाएंगे,
छात्रों की गूंज, ये है छात्रों की गूंज।
शिक्षा Revolution की ओर देश के सभी छात्रों और युवाओं का उत्साह और जोश बढ़ाने के लिए #ChhatronKiGoonj Anthem.
बदलाव अब दूर नहीं।
फोटो समोर आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. लेखी आश्वासनही दिले. तरीही ठोस कारवाई कुठे आहे?
PMC ने आता मौन सोडावे.
विद्यार्थ्यांना आश्वासन नव्हे, उत्तर हवे आहे. चौकशी कुठपर्यंत आली? दोषींवर कारवाई कधी? न्याय नेमका कधी?
#JusticeForPMCJE@PMCPune@prajytnair@navalMH@RRPSpeaks
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@GondaneDevesh@mpsc_office@Dhananjay4INC
नाशिकमध्ये मराठी महिला पर्यटकावर हल्ला करणारे हरामखोर लोक मराठीच आहेत.
पोलिसांनी यांना नागडं करुन फोडावे.
-आरोपींची नावे-
विशाल भटाटे
अनिकेत मानवेढे
अनिरुद्ध भागडे
सागर गिते
विनोद बोराडे
सचिन आडोळे
अर्जुन आडोळे
देविदास भगत
अजय दालभगत
कैलास भागडे,आकाश भोईर,तुषार कडू फरार.