Unlock your animation potential! 🌟 We offer affordable workshops and friendly payment plans, making professional-grade classes accessible to all aspiring animators and those looking to skill up. Ready to elevate your craft? Apply Here https://t.co/oTmHiIrgso
“Marching in step with the tunes of the Ghosh, the Path Sanchalan is advancing from all three directions towards Variety Square.”
#RSS100Years#vsknagpur#RSSorg
भारतीय परंपरा में मानवाधिकारों की एक समृद्ध यात्रा रही है। ऋग्वेद से लेकर रामचरितमानस तक इसकी प्रतिध्वनि स्पष्ट रूप से सुनाई देती है।
#WorldHumanRightsDay
Save Bangladeshi Hindus
Breaking: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही
ख्रिश्चन धर्माचं पालन करणारी व्यक्ती हिंदू धर्मातून आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही.
नियमितपणे चर्चला जाणारी आणि ख्रिश्चन धर्माच्या परंपरांचे पालन करणारी व्यक्ती हिंदू असल्याचा दावा करून अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नसल्याचे कोर्टाने सांगितले.
केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतर होत असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही.
सुप्रीम कोर्टाने पुद्दुचेरीतील महिलेची याचिका फेटाळली.
Five months is a very long time in politics: in June, @Dev_Fadnavis offered to resign after BJP won just 9 seats in Lok Sabha.. today, he is a conqueror with a three fourths triumph ! Life lesson: never give up, never know what tomorrow brings! 👍 #ResultsOnIndiaToday
विकासाचा विजय!
सुशासनाचा विजय!
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ.
रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे.
जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील.
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपा-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भव्य विजय मिळवून दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांचे खूप-खूप आभार आणि अभिनंदन!
@narendramodi@JPNadda@BJP4India#Maharashtra #MaharashtraElection2024 #MahaYuti
आधुनिक योग का पितामह तिरुमलाई कृष्णमचार्य
जन्म दिन 18 नवंबर 1888
तिरुमलाई कृष्णमचार्य को आयुर्वेद और योग दोनों का ज्ञान था। उन्हें अपनी सांसो की गति पर नियंत्रण रखना भी आता था। वह अपनी धड़कनों पर काबू कर सकते थे। उन्होंने हठ योग को पुनर्जीवित किया।