@Sonalimumbai1 बाई,पूर्वी तुम्ही तुमच्या ट्विट खालच्या कॉमेंट ला उत्तर देत नव्हता. पण आता तुमची पण मानसिक स्थिती मालकासारखीच झालेली दिसते.
उद्या ते झोळी घेऊन भीक मागायला जातील,तुमचे कसे होणार
@umesh_sana80455 २०४७ ची मुदत मागून घेतली आहे. तोपर्यंत यांना निवडून देत राहा. होणार तर काहीच नाही.
मग पंडितजी ,इंदिराजी आहेतच ह्यांची पाप डोक्यावर घ्यायला
@saagaraaa@Dev_Fadnavis पूर्वी साध्या एम.बी.बी.एस. डॉक्टरला पण खूप मान होता.छान प्रॅक्टीस असायची.गल्ली बोळात मेडिकल कॉलेज काढून पार चुथडा करून टाकलाय.
गडगंज माया कमावण्याचे पुढाऱ्यांचे साधन झाले आहे. डबल इंजिन सरकार डबल स्पीड ने देश मातीत घालणार यात काही शंका नाही.
@beingshrutip कंगना राणावत ने सिनेमा मध्ये जे दाखवले आहे ते संपूर्ण देशाने पण पाहिले आहे. मग राहुलजी नी बघितले तर काय बिघडले?
तसे ही तिच्या कडे बुद्धी कमी आणि "हेच " जास्त आहे
@kmayuresh १९८१-८२ चा काळ असेल, नाना पाटेकर आणि रीमा लागू यांचं पुरुष बघताना हा नाना एवढा मोठा बॉलीवूड मधील कलाकार होईल असे कधीच वाटले नाही. आपली मत बेधडक व्यक्त करणारा मनस्वी अभिनेता
भावपूर्ण श्रद्धांजली नाना
@SunainaHoley नाना ची बायको नीलकांती हळदुले माझ्या आर वाय. के कॉलेज मध्ये वर्गात होती.बाकी कलाकार म्हणून नाना जेवढा ग्रेट होता त्या पेक्षा कैक पटीने एक सच्चा माणूस म्हणून जास्त ग्रेट होता.मायावी नगरीत बिना मुखवट्याचा एकमेव कलाकार
भावपूर्ण श्रद्धांजली नाना
@maddy0427 आज जे काँग्रेस मधून आमदार खासदार होण्यासाठी उडी मारून भाजप मध्ये गेले ते वाऱ्याची दिशा पाहून परत काँग्रेस मध्ये उडी मारतील. त्याच्यासाठी पद एवढेच महत्त्वाचे आहे. परत वर मोदी शहाच्या नावाने शिमगा करतील
@Tushar_Narawade@RahulGandhi २०२९ मध्ये नक्की मिळणार, फक्त भाजप पासून विरोधी पक्षांनी सावध राहायला हवे. व्यवस्थित जागा वाटप करून भाजप विरुद्ध प्रत्येक ठिकाणी एकच उमेदवार उभा करा. विरोधी पक्षाचे जेवढे जास्त उमेदवार तेवढा भाजप विजय पक्का